बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा च्या चेअरमन पदी अँड. संग्राम देसाई यांची निवड…

अँड.परिमल नाईक यांनी केल अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.०४-: बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा च्या चेअरमन पदी अँड. संग्राम देसाई यांची निवड यांची निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अँड. परिमल नाईक यांच्या वतीने अभिनंदन व सत्कर करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आला.

या प्रसंगी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे सर्व सदस्य, तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर वकील संघटनेचे सदस्य उपस्थिती होते.

You cannot copy content of this page