भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून दिव्यांगांना करणार शिधा वाटप..
⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्लेत साईदरबार हाॅल मध्ये उद्या भाजपा दिव्यांग विकास आघाडी च्या वतीने दिव्यांगांना युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून गणपती निमित शिधावाटप करण्यात येणार आहे.
तरी दिव्यांगांनी येताना आपले दिव्यांग सर्टिफिकेट सोबत घेऊन या शिधावाटपाचा लाभ घ्यावा , असे आवाहन भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी केले आहे .
