Headlines

Global Maharashtra Breaking News

नेहरू सेंटरच्या संगीत नाट्यमहोत्सवात सावंतवाडीचे ‘संगीत मत्स्यगंधा’ रंगणार…

१३ ऑगस्टला मुंबईत प्रयोग; सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक क्षेत्राला मिळणार नवी झळाळी.. सावंतवाडी : मुंबईतील वरळी येथील प्रतिष्ठित नेहरू सेंटरच्या संगीत नाट्यमहोत्सव २०२६ मध्ये सावंतवाडीच्या श्री परमेश्वर प्रॉडक्शन निर्मित ‘संगीत मत्स्यगंधा’ या संगीत नाटकाचा प्रयोग गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. कै. प्रा. वसंत कानेटकर लिखित या नाटकाच्या माध्यमातून सावंतवाडीतील स्थानिक कलाकारांना मुंबईच्या प्रतिष्ठित…

Read Full News

कृषी व सामाजिक कार्यासाठी विलास सावंत यांना ‘भास्कर भूषण स्टार आयकॉन पुरस्कार २०२६’

⚡बांदा ता.०८-: सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाचे संस्थापक-अध्यक्ष तथा डिंगणे येथील सामाजिक कार्यकर्ते विलास सावंत यांना ‘भास्कर भूषण स्टार आयकॉन पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. कृषी, सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन, भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क व बीबीएल मराठी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे झालेल्या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार…

Read Full News

नवनियुक्त PI राजेंद्र मगदूम यांचे महेश सारंग यांनी केले स्वागत…

⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाचिटणीस महेश धुरी, बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, रोनापाल सरपंच श्री योगेश उपस्थित होते. यावेळी परिसरातील शांतता सुव्यवस्था व नागरिकांच्या सुरक्षेते संदर्भात सकारात्मक चर्चा…

Read Full News

मालवणी खाद्य संस्कृतीचा महिला बचत गटांनी ब्रँड तयार करावा

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे प्रतिपादन कणकवली: मालवणी खाद्य संस्कृतीतील पारंपरिक पदार्थांना व्यावसायिक स्वरूप देऊन महिला बचत गटांनी स्वतःचा स्वतंत्र ब्रँड निर्माण करावा, असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. हिरकणी लोकसंचालित साधन केंद्र, कणकवली यांच्या १६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महिला आर्थिक विकास महामंडळ, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या हिरकणी…

Read Full News

आसोली ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपच्याशीतल घाडी यांची बिनविरोध निवड

वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील आसोली ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी भाजपच्या शीतल विष्णू घाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज शुक्रवारीसरपंच बाळा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात ही निवड प्रक्रिया संपन्न झाली. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय पोवार यांनी काम पाहिले. सरपंच बाळा मधुकर जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पंचायत समिती सदस्य संकेत धुरी, ग्रामपंचायत सदस्य राखी…

Read Full News

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरातील विविध आवश्यक कामे लवकरच पूर्ण होणार

नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांची माहिती मालवण (प्रतिनिधी) गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेकडून मालवण शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविणे, गणेश विसर्जन स्थळांवर दुरुस्ती व सोयी पुरविणे, शहरात पार्किंग झोन तयार कारणे आदी कामे दि. २८ जुलै रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करून कार्यारंभ आदेशही देण्यात आले असून लवकरच ही कामे पूर्ण केली जातील,…

Read Full News

भाजपा युवा मोर्चा मालवण-ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी पेंडूर येथील सुमित सावंत यांची निवड

मालवण दि प्रतिनिधी : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) सिंधुदुर्ग जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये पेंडूर येथील सुमित अरुण सावंत यांची भाजयुमोच्या मालवण- ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजयुमोचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदिप चंद्रकांत मेस्त्री यांनी या नियुक्तीचे अधिकृत पत्र जारी केले आहे. सुमित सावंत यांच्या या निवडीमुळे मालवण-ग्रामीण भागात भाजप…

Read Full News

ज्ञानदीप संस्था वायंगणीच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

मालवण दि प्रतिनिधीवांयगणी येथील ज्ञानदीप संस्था अध्यक्ष हनुमंत प्रभू यांच्या संकल्पनेतून स्वखर्चाने नारळाची रोपे लागवड करण्यात आली या कार्यक्रमात संस्था सदस्य , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,मुले सहभागी झाली होती अध्यक्ष हनुमंत प्रभू , मुख्याध्यापक टकलेसर,व मुलांच्या हस्ते नारळ रोपांची लागवड करण्यात आली रोपे लागवड करण्यासाठी लागणारे खत प्रफुल्ल माळकर यांनी स्वखर्चाने उपलब्ध करून दिले ते स्वतः…

Read Full News

आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळचे उपसरपंच दिलीप गोवेकर यांचे निधन

मालवण : (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळचे उपसरपंच दिलीप जानू गोवेकर (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ गावात हळहळ व्यक्त होत असून राजकीय क्षेत्रातूनही शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read Full News

‘माझी शाळा, सुंदर शाळा’मध्ये सिंधुदुर्गातील सहा शाळांची बाजी…

जि. प. शाळांमध्ये कुणकेश्वर-कातवन प्रथम; खासगी शाळांत हिर्लोकच्या शिवाजी विद्यालयाचा डंका.. ⚡ओरोस ता ७-: राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सिंधुदुर्गातील सहा शाळांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळविले आहे. जिल्हा परिषद आणि खासगी माध्यमिक शाळांच्या गटात प्रत्येकी तीन शाळांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक…

Read Full News

You cannot copy content of this page