शहरातील अंतर्गत रस्त्यावर केबल घालण्यासाठी खोदण्यात आलेले चर धोकादायक…
आशिष सुभेदार:तात्काळ दखल घेऊन ते खड्डे बुजवावेत;अन्यथा त्या खड्ड्यात वृक्षरोपण करू.. ⚡सावंतवाडी ता.३०-: शहरात मोबाईल कंपन्यांकडून ऐन पावसाच्या तोंडावर शहरातील तसेच अंतर्गत रस्त्यावर केबल घालण्यासाठी खोदण्यात आलेले चर अतिशय धोकादायक बनले आहेत त्या ठिकाणी टाकण्यात आलेली माती वाहून गेल्यामुळे खड्डे पडले असून त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने…
