Headlines

Global Maharashtra Breaking News

एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजचे विश्वस्त विनोद कदम यांचे निधन

मालवण दि प्रतिनिधी जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज, सुकळवाडचे विश्वस्त विनोद बाबू कदम ( वय सुमारे ६५) यांचे आज पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव मुंबई येथील त्यांच्या निवास स्थानी नेण्यात आले असून त्याच ठिकाणी सोमवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विनोद कदम हे मुंबई मंत्रालयात नोकरीला होते. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना…

Read Full News

लायन्स क्लब मालवणतर्फे कुंभारमाठ कातकरी वस्तीत अन्नदान व वस्त्रदान

जागतिक आदिवासी दिननिमित्त लायन्स क्लब ऑफ मालवण व पाटीदार युवा मंडळाचा सेवाभावी उपक्रम मालवण (प्रतिनिधी) जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ मालवण व पाटीदार युवा मंडळ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभारमाठ येथील कातकरी वस्तीमध्ये अन्नदान व वस्त्रदानाचा सामाजिक उपक्रम उत्स्फूर्तपणे राबविण्यात आला. या उपक्रमातून केवळ मदतीचा हातच नव्हे, तर माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि…

Read Full News

श्रीमती रजनी कांबळी यांचे १०१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

मालवण दि प्रतिनिधीरेवंडी ओझर येथील रहिवाशीरजनी मनोहर कांबळी ( वय १०१ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले श्रीमती रजनी कांबळी यांना सामाजिक कार्याची आवड होती त्या परोपकारी वृतीच्या होत्यात्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे मालवण पंचायत समितीच्या सदस्या सौ योजना जयराम कांबळी यांच्या त्या सासूबाई तरभूमिअभिलेख कार्यालयाचे सेवानिवृत उपअधीक्षक जयराम मनोहर कांबळी…

Read Full News

व्ही. ओ. एम. इंटरनॅशनल फोरमच्या राज्य कोअर कमिटीवर जय भोसले

सावंतवाडी-::पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडिया संघटना (व्ही. ओ. एम. इंटरनॅशनल फोरम)ची नूतन कार्यकारिणी परभणी येथील राज्यस्तरीय मेळाव्यात जाहीर करण्यात आली. या कोअर कमिटीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष जय भोसले यांची निवड करण्यात आली आहे.व्ही. ओ. एम. इंटरनॅशनल फोरमचा राज्यस्तरीय मेळावा व नूतन पदाधिकारी पदग्रहण सोहळा परभणी येथे रविवारी मोठ्या…

Read Full News

कोकणच्या विकासासाठी शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गात बदलाचा प्रयत्न…

आम. दीपक केसरकर: शहरात उद्या आयोजित करण्यात आलेल्या हर घर तिरंगा यात्रेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, केसरकरांचे आवाहन.. सावंतवाडी : शक्तीपीठ महामार्ग थेट गोव्याबरोबरच कोकणातील रेडी बंदर, मुंबई गोवा महामार्ग, कोकण एक्सप्रेस सह प्रमुख महामार्गांना जोडला जावा. त्या दृष्टीने पुन्हा पाहणी करून सर्व्हे करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी दिले…

Read Full News

कलंबिस्त येथे वीर हुतात्म्यांना भावपूर्ण अभिवादन…

भाजप युवा नेते विशाल परब यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना… ⚡सावंतवाडी ता.०९-: देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी कलंबिस्त येथील रणस्तंभ येथे भाजप युवा नेते विशाल परब यांनी उपस्थित राहून वीर हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. सन १९१४ ते १९१८ या कालावधीत झालेल्या पहिल्या महायुद्धात शौर्य गाजविणाऱ्या वीरांच्या स्मरणार्थ रणस्तंभास पुष्पचक्र…

Read Full News

सावंतवाडीत उद्या तिरंगा यात्रा; केसरकर, संजू परब यांची उपस्थिती..

⚡सावंतवाडी ता.०९-: देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी सावंतवाडीत उद्या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या तिरंगा यात्रेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब सहभागी होणार आहेत.या यात्रेत शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे. तिरंगा यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाबद्दलचा अभिमान आणि…

Read Full News

‘जिव्हाळा’ वृद्धाश्रमाचे काम प्रेरणादायी – मोहन आरोंदेकर

कुडाळ : वृद्धांची परमेश्वररुपी मानवसेवा करण्याचे काम जिव्हाळा सेवाश्रम करत आहे, हे निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन सेवानिवृत्त बँक अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते मोहन आरोंदेकर यांनी माडयाचीवाडी येथे केले    श्री आरोंदेकर यांनी श्री सुरेश बिर्जे संचालित जिव्हाळा सेवाश्रमाला शुक्रवारी भेट दिली यावेळी यावेळी जिव्हाळा संस्थापक अध्यक्ष सुरेश बिर्जे शोभा बिर्जे राजू बिर्जे, साक्षी बिर्जे,…

Read Full News

गॅस सुरक्षिततेसाठी ‘मँडेटरी इन्स्पेक्शन’ आवश्यक…

अफवांवर विश्वास ठेवू नका:कुडाळ खरेदी-विक्री संघाचे आवाहन.. ⚡कुडाळ ता.०९-: घरगुती एलपीजी गॅस कनेक्शनची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) व शासनाच्या नियमानुसार प्रत्येक गॅस ग्राहकाने दर पाच वर्षांनी अधिकृत मेकॅनिकमार्फत ‘मँडेटरी इन्स्पेक्शन’ करून घेणे बंधनकारक असल्याचे कुडाळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात काही ठिकाणी गैरसमज पसरविले जात असल्याने ग्राहकांनी अफवांवर…

Read Full News

कुडाळमधील ९ जि. प. शाळांतील १,२१६ विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा पुढाकार कुडाळ : शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील ९ जिल्हा परिषद शाळांमधील १ हजार २१६ विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या उपक्रमांतर्गत कुडाळ कवील कट्टा, कुडाळ नंबर एक, कुडाळ कन्या शाळा, बाबा…

Read Full News

You cannot copy content of this page