अखंड हरिनाम वीणा सप्ताहाच्या सांगता सोहळ्यास माजी खासदार विनायक राऊत यांनी दिली भेट…
⚡सावंतवाडी ता.१५-: प्रतीपंढरपूर समजल्या जाणाऱ्या सावंतवाडी संस्थान कालीन श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामधील अखंड हरिनाम विणा सप्ताहाच्या सांगता सोहळ्यास माजी खासदार आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत हजेरी लावली व श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतलेआषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सर्वाना सुखात, आनंदात ठेव, बळिराजावर कृपा कर ! असे साकडे घातले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,सावंतवाडी तालुकाप्रमुख…
