पगार न मिळाल्याने पवित्रा ; रुपेश राऊळ यांचे पाठींबा
⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी येथे डाटा कंपनीने
गेले तीन महिने पासून पगार आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळाला नसल्याने आज सर्व युवक युवती मंत्री केसरकर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केल्या यावी ठाकरे सेनेचे विधानसभा प्रुमख रूपेश राऊळ यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.
