शिर्डीसारखे साईबाबांचे मंदिर सावंतवाडीत होणार…

मंत्री दिपक केसरकर: माझ्या मतदारसंघातील नागरिकांना साईबाबांचे दर्शन घेता यावे यासाठी प्रतिशिर्डी उभारणार…

⚡सावंतवाडी ता.१०-: लोकांना साईबाबांचे दर्शन घेता यावे यासाठी मतदारसंघात लवकरच सावंतवाडी शहरात प्रति शिर्डी साई मंदिर उभारण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.

You cannot copy content of this page