Headlines

Global Maharashtra Breaking News

पेंडूरचे भाजपचे ग्रा.पं.सदस्य कृष्णा माडखोलकरांसह ग्रामस्थांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश…!

मालवण (प्रतिनिधी) कुडाळ- मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील पेंडुर गावामधील भाजप ग्रामपंचायत सदस्य कृष्णा माडखोलकरांसह पेंडुर-चरीवाडी मधील ग्रामस्थ व युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. पेंडुर गावाचा विकास आमदार वैभव नाईक यांच्याच माध्यमातून झाला असून उर्वरित विकास कामे देखील पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी व चरीवाडीतील ग्रामस्थांनी शिवसेनेत…

Read Full News

निलेश राणे यांनी कुडाळ नगरोत्थानचे श्रेय घेऊ नये…!

मविआ नगरसेवकांची टिका: भाजपाने आतापर्यंत विकासकामांना खो घालण्याचे आणि शासनाकडून आलेल्या निधीचे फुकटचे श्रेय घेण्याचेच काम केले.. ⚡कुडाळ ता.१६-: नगरोत्थान योजनेअंतर्गत कुडाळ नगरपंचायतीला 4 कोटींचा निधी मंजूर झाला असून हा निधी शासनाच्या माध्यमातून आलेला आहे. त्यामुळे भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी याचे फुकटचे श्रेय घेऊ नये. आमदार वैभव नाईक यांच्या मेहनतीने हा निधी मंजूर…

Read Full News

कुडाळ मध्ये उद्यापासून ‘नर्मदाआई’ खरेदी महोत्सव…

अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त महिलांचा होणार गौरव:नर्मदाआई महिला संस्थेचे आयोजन… कुडाळ : दरवर्षी प्रमाणे यंदाही नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून दिवाळी निमित्त विषेश प्रदर्शन व खरेदी महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. दि.१८,१९,२० आक्टोबर रोजी दुपारी ३ ते रात्री ९ या वेळात महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे हे प्रदर्शन भरणार आहे.यावर्षीचे…

Read Full News

बौद्ध समाजातील मुलांनी अधिकारी बनावे-:प्रा. सुचिता गायकवाड…!

मालवण (प्रतिनिधी) स्पर्धेतील यशाबद्दल केलेले सत्कार हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. सत्कारापासून प्रेरणा घेऊन बौद्ध समाजातील मुलांनी अधिकारी व्हावे, बौद्ध समाजातील मुलांचा अधिकारी म्हणून होणारा सत्कार सर्वांसाठी नक्कीच अभिमानास्पद असेल, असे प्रतिपादन इंगेट्राऊट नाईक अध्यापक विद्यालयाच्या प्राध्यापिका सुचिता गायकवाड यांनी कट्टा येथे बोलताना केले. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण यांच्या वतीने कट्टा येथे डॉ. बाबासाहेब…

Read Full News

कट्टा येथील वराडकर हायस्कुलमध्ये २० रोजी खो खो राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड चाचणी स्पर्धा…!

मालवण (प्रतिनिधी) दि अमॅच्युअर खो खो असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने १८ वर्षाखालील मुले व मुली जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो- खो स्पर्धा स्पर्धा रविवार दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी वराडकर हायस्कूल, कट्टा तालुका मालवण येथे आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेतून निवडण्यात आलेला संघ २७ ते ३० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत धाराशिव येथे होणाऱ्या…

Read Full News

विधानसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाची पूर्वतयारी पूर्ण…

निवडणूक निर्विघ्न पार पडण्यासाठी घेण्यात येत आहे दक्षता:जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची माहिती.. ओरोस ता १७आगामी विधानसभा निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज आहे. निवडणुक कार्यक्रम जाहीर होण्याअगोदर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि प्रभारी पोलीस ठाणे अधिकारी यांना निवडणुक शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी दक्षता घेण्याबाबतच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती…

Read Full News

भात शेतीच्या नुकसानीबाबत कृषी विभागाकडून त्वरित पंचनामे करा…

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी लवकरात लवकर शासनाकडे अहवाल सादर करा:आमदार नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. कणकवली : गेल्या पंधरा दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणातील खरीप हंगामातील मुख्य पीक असलेली भातशेती सद्या कापणीच्या स्थितीत आलेली आहे. परंतु दररोज कोसळणाऱ्या मुसळधार पाऊसामुळे भात शेतीचे कुजून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले…

Read Full News

राजभाषा हिंदी परीक्षेत भोसले स्कूलचे सुयश…

⚡सावंतवाडी ता.१७-: महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था आयोजित अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षेत येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. परीक्षेला पहिली ते दहावीतील एकूण १५० विद्यार्थी बसले होते. यापैकी दुसरीतील अयान डिसोजा, चौथीतील अर्णा सावंत आणि नववीतील वरदा केरकर यांनी अ श्रेणीत उत्तीर्ण होत राष्ट्रीय राजभाषा हिंदी प्रतिभा पुरस्कार प्राप्त केला._…

Read Full News

रामगड येथे अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला…

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यात अवैधरित्या वाळू उत्खनन व वाळू वाहतूक सुरु असताना गेल्या काही दिवसात महसूल विभागाने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली असून मंगळवारी रात्री रामगड येथे वाळूची अनधिकृतपणे वाहतूक करणारा डंपर महसूल विभागाच्या पथकाने पकडून कारवाई केली. डंपर चालकाकडे वाळू वाहतूक परवाना नसल्याने हा डंपर आचरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. मंगळवारी रात्री सव्वा नऊच्या…

Read Full News

सरमळे माजी सरपंच अर्जुन गावडे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश…!

⚡सावंतवाडी ता.१७-: सरमळे गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आणि गेली अनेक वर्ष सतत देवी भगवतीची व सपतनाथाची निस्सीम सेवा करणारे गावात प्रत्येकाच्या सुख दुःखात सामील होणारे असे आदर्श व्यक्तिमत्त्व माजी सरपंच श्री.अर्जुन गुणाजी गावडे यांचा सौ.अर्चनाताई घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. प्रवेश करते वेळी गावडे म्हणाले अर्चना ही आमची मुलगी आहे आणि तिचे…

Read Full News

You cannot copy content of this page