पेंडूरचे भाजपचे ग्रा.पं.सदस्य कृष्णा माडखोलकरांसह ग्रामस्थांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश…!

मालवण (प्रतिनिधी)

कुडाळ- मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील पेंडुर गावामधील भाजप ग्रामपंचायत सदस्य कृष्णा माडखोलकरांसह पेंडुर-चरीवाडी मधील ग्रामस्थ व युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. पेंडुर गावाचा विकास आमदार वैभव नाईक यांच्याच माध्यमातून झाला असून उर्वरित विकास कामे देखील पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी व चरीवाडीतील ग्रामस्थांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला असल्याचे कृष्णा माडखोलकर यांनी सांगितले.

यावेळी बोलताना आम. वैभव नाईक म्हणाले, ग्रामस्थांनी माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास दाखवला, त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करत पेंडुर गावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी उत्तम पेंडूरकर ,सरिता पेंडूरकर,जयश्री पेंडूरकर, दिपा पेंडूरकर, साहिल पेंडूरकर, प्राजक्ता पेंडूरकर,हरिश्चंद्र पेंडूरकर,हर्षदा पेंडूरकर,सुनिल पेंडूरकर,रत्नप्रभा पेंडूरकर,चंद्रकांत पेंडूरकर,राजेश पेंडूरकर, स्नेहा पेंडूरकर, देवकी पेंडूरकर,गणपत पेंडूरकर, वनिता पेंडूरकर,धोंडी पेंडूरकर,पार्वती पेंडूरकर,शालीनी पेंडूरकर,सुप्रीया पेंडूरकर,मकरंद पेंडूरकर,सिद्‌धार्थ पेंडूरकर,जानू पेंडूरकर,वैशाली पेंडूरकर,गीतांजली पेंडूरकर,सोनाली पेंडूरकर,पांडुरंग पेंडूरकर,प्रमीला पेंडूरकर,मदन पेंडूरकर, मोहन पेंडूरकर, काशीराम पेंडूरकर, कावेरी पेंडूरकर, सत्यवान पेंडूरकर,सुगंधी पेंडूरकर, भस्मीता पेंडूरकर, सोनम पेंडूरकर, सतिष पेंडूरकर, नारायण पेंडूरकर,निषा पेंडूरकर, निखील पेंडूरकर, रितेश पेंडूरकर, बळीराम पेंडूरकर, राज पेंडूरकर, सुनिता पेंडूरकर,सुरेखा पेंडूरकर,सुमती पेंडूरकर, रविंद्र पेंडूरकर,हेमलता पेंडूरकर,किशोर पेंडूरकर,विकास पेंडूरकर,वैभवी पेंडूरकर,विश्वप्रिया पेंडूरकर, सायली पेंडूरकर, ममता पेंडूरकर, मयुरी पेंडूरकर, महादेव पेंडूरकर, मिलन पेंडूरकर, वृषाली पेंडूरकर, सर्वेश पेंडूरकर, कृष्णा मांडकुलकर, राजश्री मांडकुलकर, रश्मी मांडकुलकर, दर्शन मांडकुलकर, चंद्रकांत मांडकुलकर, अक्षता मांडकुलकर, अनंत मांडकुलकर,विठ्ठल पेंडुरकर,वैष्णवी पेंडुरकर,शोभा पेंडुरकर,मीना पेंडुरकर,संतोष पेंडुरकर,शिल्पा पेंडुरकर,रोहन पेंडुरकर,मानसी पेंडुरकर,रामचंद्र पेंडुरकर,प्रेरणा पेंडुरकर,जानवी पेंडुरकर,मायावती पेंडुरकर,भरत पेंडुरकर,हर्षदा पेंडुरकर,तेजस्विनी पेंडुरकर,अमोल पेंडुरकर,सीमा पेंडुरकर,सुजाता पेंडुरकर,मनीषा पेंडुरकर,सुरेश पेंडुरकर,राजश्री पेंडुरकर,सागर पेंडुरकर,पूजा पेंडुरकर, प्रशांत पेंडुरकर,प्रेरणा पेंडुरकर या ग्रामस्थांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हाप्रवक्ते मंदार केणी,उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज,ग्रा.सदस्य बाबु टेंबुलकर,विभागप्रमुख शिवा भोजने,युवासेना उपतालुकाप्रमुख दर्शन म्हाडगुत,रुपेश आमडोसकर,नितीन राऊळ,युवासेना विभागप्रमुख वंदेश ढोलम,शाखाप्रमुख निलेश हडकर डॉ. सावंत,सुरेश मडये,अक्षय रेवंडकर,जयदेव लोने,हेमंत मोंडकर,राजु परब,शेखर रेवडेकर,आदी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page