कोणी कितीही मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न केला तरी येणाऱ्या २३ नोव्हेंबरला नितेश राणेंचा पराभव निश्चित…
संदेश पारकर यांनी व्यक्त केला विश्वास:जे काय असेल त्या लढाईत आम्ही लढण्यासाठी नेहमीच सज्ज.. कणकवली : राजकारणमध्ये आम्ही उतरलेले आहोत. परिणामांची चिंता आम्ही कधीच करत नाही. जे काय असेल त्या लढाईत आम्ही लढण्यासाठी नेहमी सज्ज असतो. त्यामुळे आमदार नितेश राणे यांना त्यांचा पराभव त्यांच्या नजरेसमोर दिसत आहे. पराभवाची भीती त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणून त्यानी माझ्यासमोर…
