Headlines

Global Maharashtra Breaking News

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी आगमन…

⚡सावंतवाडी ता.०९-: अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका आज सावंतवाडी शहरात आल्या असून, यावेळी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी या पादुकांचे आपल्या निवासस्थानी स्वागत करत विधीवत पूजन केले आहे. यावेळी निवडणुकीत घवघवीत यश मिळावे असे मागणे देखील त्यांनी मागितले आहे.

Read Full News

कमिशन घेणारा आमदार म्हणून नितेश राणे यांची कणकवली मतदारसंघात ओळख…

संदेश पारकर:लोकशाही यायची असेल तर मुंबईवरून आलेले हे पार्सल परत मुंबईला पाठवले पाहिजे… ⚡वैभववाडी ता.०८-: आपला लढा हा सर्वसामान्य जनतेसाठी आहे संपत्ती कमावण्यासाठी नाही. गेली 35 वर्ष या जिल्ह्यावर राणे परिवाराची सत्ता आहे. या जिल्ह्याने त्यांना आमदार केले, मंत्री केले, मुख्यमंत्री केले त्यांनी जिल्ह्यासाठी काय केले? केंद्रीय उद्योग मंत्री असताना त्यांनी एकही उद्योग धंदा,कारखाना या…

Read Full News

संतोष साळुंखे पाटील यांनी कार्यकर्त्यांसह ठाकरे शिवसेना केला जाहीर प्रवेश..

वैभववाडी प्रतिनिधीतालुक्यातील कुसुर गावचे माजी तंटामुक्त अध्यक्ष गावातील डॅशिंग नेतृत्व धडाडीचे कार्यकर्ते संतोष साळुंखे पाटील यांनी वैभववाडी येथील महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत आपले कार्यकर्त्यांसह माजी खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव विनायक राऊत व महाविकास आघाडीचे कणकवली देवगड वैभववाडी विधानसभेचे उमेदवार संदेश पारकर यांच्या उपस्थितीतशिवसेन प्रवेश केला . यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे युवा सेनेचे…

Read Full News

महायुतीच्या विजयासाठी एकदिलाने काम करून सर्वांत मोठ्या विजयासाठी सज्ज होऊया…

दीपक केसरकर:वेंगुर्ले मधून १५ हजारचे मताधिक्य देणार; मनिष दळवी.. वेंगुर्ले :पैशाची ताकद आम्हाला हरवू शकत नाही. आम्ही सर्वजन मिळून मतदारसंघात रामराज्य आणू टीकाकारांमुळे काम करायला अधिक बळ मिळत आहे. विरोधक फक्त आरोळ्या ठोकतात, त्यांच्याकडून मतदारसंघात शुन्य काम झालेय, आपण गेल्या पाच वर्षात सुमारे पंचविसशे कोटीचा निधी सावंतवाडी मतदारसंघासाठी दिला आहे. विकासा शिवाय आपला दुसरा अजेंडा…

Read Full News

…. तर राजकारण सोडेन विलास साळसकर यांनी घेतली भीष्मप्रतिज्ञा

देवगड : प्रतिनिधी राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशी महायुतीची सत्ता आहे; मात्र देवगडमध्ये शिवसेना व भाजप नगरसेवकांमध्ये अद्याप मनोमिलन झालेले नाही. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आल्यावर आमदार नितेश राणे यांच्या समवेत दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांमध्ये समन्वय साधून मनोमिलन घडवून आणणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी नगराध्यक्षा साक्षी प्रभू व नगरसेवक रोहन खेडेकर यांची साथही…

Read Full News

विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात म्हाविकास आघाडीचे १६० आमदार निवडून येतील…

विनायक राऊत:ठाकरे शिवसेना महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न.. देवगड : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीचे १६० आमदार निवडून येतील व २६ नोव्हेंबर रोजी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार शपथ घेईल असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.भाजपामध्ये होत असलेले पक्षप्रवेश हे बंद पाकीटावरील प्रवेश आहेत अशी टीकाही राऊत यांनी…

Read Full News

मला एक मत द्या, माझ उर्वरित आयुष्य तुमच्या सेवेसाठी देईन…

अर्चना घारे: ३ नंबर पाकीट या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.. सावंतवाडी – तुमचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुम्ही मला एक मत द्या, माझ उर्वरित आयुष्य तुम्हाला देईन, तुमच्या सेवेसाठी देईन ! एवढा विश्वास ठेवा आणि मला ३ नंबर पाकीट या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन…

Read Full News

निलेश बाप सवाई बेटा कर्तृत्व करून दाखवेल…

नारायण राणे:भाजपच्या पावशीतील मेळाव्यात निलेश राणेंच्या मोठ्या मताधिक्याचा निर्धार.. कुडाळ : कुडाळ मालवण विधान सभा मतदार संघाच्या विद्यमान आमदारांनी या मतदार संघात गेल्या दहा वर्षात काहीच काम केले नाही. पण महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे नक्कीच हा मतदार संघ नावारूपाला आणून बाप सवाई बेटा काम करून दाखवतील असा विश्वास खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला….

Read Full News

मंत्री दीपक केसरकर ७० हजार मताधिक्याने निवडून येणार…

संजू परब: विशाल परब जे विकासाचे व्हिजन दाखवतात त्यांचे टेंडर आधीच काढलेत, त्यामुळे जनतेने भुलभुलय्या पासून सावध रहावे.. ⚡सावंतवाडी ता०८-: कोणी कितीही ताकद लावली तरी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर हे 70 हजार मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांनी आज आयोजीत पत्रकार परिषद व्यक्त केला आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले…

Read Full News

मंत्री केसरकर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील…

युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांचा निर्धार:समन्वय बैठक सावंतवाडीत संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.०८-: भाजपा युवा मोर्चा विधानसभा मतदारसंघाची समन्वय बैठक सावंतवाडी येथे संपन्न झाली. युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोंसले यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री रविंद्र चव्हाण, महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी यावेळी युवकांना मार्गदर्शन केले. महायुतीचे उमेदवार मंत्री केसरकर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा…

Read Full News

You cannot copy content of this page