वैभववाडी प्रतिनिधी
तालुक्यातील कुसुर गावचे माजी तंटामुक्त अध्यक्ष गावातील डॅशिंग नेतृत्व धडाडीचे कार्यकर्ते संतोष साळुंखे पाटील यांनी वैभववाडी येथील महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत आपले कार्यकर्त्यांसह माजी खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव विनायक राऊत व महाविकास आघाडीचे कणकवली देवगड वैभववाडी विधानसभेचे उमेदवार संदेश पारकर यांच्या उपस्थितीतशिवसेन प्रवेश केला .
यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख तुषार नाईक सतीश सावंत मंगेश लोके स्वप्निल धुरी शंकर कोकरे जयसिंग शेळके आधी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
