⚡सावंतवाडी ता.०९-: अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका आज सावंतवाडी शहरात आल्या असून, यावेळी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी या पादुकांचे आपल्या निवासस्थानी स्वागत करत विधीवत पूजन केले आहे. यावेळी निवडणुकीत घवघवीत यश मिळावे असे मागणे देखील त्यांनी मागितले आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी आगमन…
