Headlines

Global Maharashtra Breaking News

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीय…

काका कुडाळकर:राणेंना सातत्याने केले जातेय टार्गेट;निलेश राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार.. कुडाळ : खासदार नारायण राणे आणि महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्यावर विरोधक सातत्याने टीका करत आहेत. याचा अर्थ विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी म्हटले आहे. महायुतीच्या कुडाळ येथील प्रचार कार्यालयात त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळी…

Read Full News

सावंतवाडी मतदारसंघात एकदा काम करण्याची मला संधी द्या…

राजन तेली:साटेली भेडशी बाजारपेठेत व्यापाऱ्यांशी साधला संवाद.. ⚡सावंतवाडी ता.०९-: दीपक केसरकरांनी सावंतवाडी मतदार संघातील मतदारांचा शिवसेनेची गद्दारी करून अपमान केला आहे तुमची प्रतारणा केली आहे त्यामुळे हीच वचपा काढण्याची वेळ आहे त्यामुळे या मतदारसंघात एकदा काम करण्याची मला संधी द्या असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी आज येथे केले. श्री तेली यांनी सावंतवाडी…

Read Full News

रतन टाटा यांचे शिल्प बनविले मडूरा पुत्र नितेश परीटने…

ड्यूश बँकेच्या मुंबई मुख्यालयात करण्यात आले अनावरण:नितेश यांच्या कलेचा बहुमान झाल्याने आईवडिलांनी व्यक्त केला आनंद.. ⚡बांदा ता.०९-: ड्यूश बँकेने आपल्या बँकेच्या मुंबई मुख्यालयात उद्योगपती रतन टाटा यांच्या स्मरणार्थ त्यांच्या शिल्पचित्राचे नुकतेच अनावरण केले. टाटा उद्योग समूहाचे विद्यमान अध्यक्ष नोएल टाटा आणि ड्यूश बँकेचे जागतिक अध्यक्ष जेम्स वॉन मोल्टके यांच्या हस्ते या शिल्पचित्राचे अनावरण करण्यात आले….

Read Full News

विधानसभा निवडणुकी दरम्यान वेंगुर्ला पोलीस ठाणे हद्दीत चोक पोलीस पेट्रोलिंग व चेकिंग…

वेंगुर्ले :विधानसभा निवडणुकीत कोणताही गैरप्रकार होऊ नये, याकरीता वेंगुर्ला पोलीस ठाणे येथून रेडी चेकपोस्ट व मठ चेकपोस्ट येथे स्थिर सर्वेक्षण पथके नेमण्यात आलेली असून, सदर पथकामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार, महसुल कर्मचारी, दारुबंदी विभाग कर्मचारी, CISF कर्मचारी यांना नेमण्यात आलेले आहे. सदर पथकामार्फत वेंगुर्ला हददीत येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी सुरु असून, त्यात अवैध दारु,…

Read Full News

वेंगुर्ला मंडल सरचिटणीस पदीविष्णू ( पप्पू )परब यांची नियुक्ती…

⚡वेंगुर्ला ता.०९-: वेंगुर्ला मंडल सरचिटणीस पदीश्री. विष्णू ( पप्पू )परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे नियुक्तीपत्र भाजप जिल्हा सरचिटणीस श्री.महेश सारंग व वेंगुर्ला मंडल अध्यक्ष श्री.सुहास गंवडलकर यांचा हस्ते देण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष श्री.मनीषजी दळवी, आंबोली मंडल अध्यक्ष श्री. रवींद्र मडगांवकर, बांदा मंडल अध्यक्ष श्री. महेश धुरी,सावंतवाडी विधानसभा निरीक्षक श्री.दत्ता रेडकर,श्री.सुभाष मुळीक…

Read Full News

सावंतवाडीतील लोकप्रतिनिधी जनतेला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे गाजर दाखवतात…

अर्चना घारे: मतदारसंघातील आरोग्याची सुविधा ही व्हेंटिलेटरवर.. ⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांनी गेल्या 15 वर्षात कोणत्याही आरोग्य सुविधा या मतदारसंघात उपलब्ध करून न दिल्यानेच येथील लोकांना गोवा बांबोळी किंवा बेळगाव, कोल्हापूर यावर अवलंबून राहावे लागत असून, अपघातात जबर जख्मी झालेल्या रुग्णांना तिथं पर्यंत नेईपर्यंत अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गेली अनेक…

Read Full News

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर प्रथम देवगडचा पाणी प्रश्न सोडविणार…

सुशांत नाईक:महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या देवगड जामसंडे शहरातील प्रचाराचा शुभारंभ.. देवगड (प्रतिनिधी) उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात पंचसूत्री जाहीर केली असून त्यामध्ये महाविकास आघाडी कडूनही महिला भगिनींना दर महिना 3000 रुपये मिळणार आहेत.जाहीरनाम्यातील या पंचसूत्रीमुळे कणकवली मतदारसंघातील तिन्ही तालुक्यातून महिला भगिनी व इतर मतदारांकडून चांगला प्रतिसाद महाविकास…

Read Full News

माजी खासदार विनायक राऊत उद्या सावंतवाडीत…

⚡सावंतवाडी ता.०९-: शिवसेना सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत उद्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दौऱ्यावर येत असून आगामी विधानसभा निवडणूक तसेच उद्धव ठाकरे यांची १३ रोजी होणारी सावंतवाडी सभा त्या पार्श्वभूमीवर ते उद्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत.याबाबतची माहिती विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली.

Read Full News

शिंदे शिवसेनेत नेमळ्यातील ५० कार्यकर्त्यांनी केला प्रवेश…

⚡सावंतवाडी ता.०९-: आमच्या गावाचा विकास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरच करू शकतात. त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करत आहोत. श्री केसरकर यांना गावातून सर्वाधिक मतदान दिले जाईल असा विश्वास नेमळे गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी दिला . नेमळे तुळसकर वाडीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातील महिला, पुरुष व युवकांसह ५० जणांनी मंत्री दिपक…

Read Full News

मालवणात भव्य रॅलीच्या माध्यमातून मतदान जनजागृती मोहीम…

मालवण : (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अनिल पाटील यांच्या संकल्पनेतून मतदार जनजागृतीसाठी आज मालवण नगरपालिकेतर्फे मालवण शहरातून मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. नगरपालिकेच्या अग्निशमन, घंटागाडी, ट्रॅक्टरच्या ताफ्यासह प्रशासकीय कर्मचारी व नागरिकांच्या उपस्थितीत भव्य मोटरसायकल रॅली काढून नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले. विधानसभा निवडणुका आणि लोकशाहीमध्ये नागरिकांच्या सहभागासाठी…

Read Full News

You cannot copy content of this page