⚡सावंतवाडी ता.०९-: शिवसेना सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत उद्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दौऱ्यावर येत असून आगामी विधानसभा निवडणूक तसेच उद्धव ठाकरे यांची १३ रोजी होणारी सावंतवाडी सभा त्या पार्श्वभूमीवर ते उद्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत.याबाबतची माहिती विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली.
माजी खासदार विनायक राऊत उद्या सावंतवाडीत…
