वेंगुर्ला मंडल सरचिटणीस पदीविष्णू ( पप्पू )परब यांची नियुक्ती…

⚡वेंगुर्ला ता.०९-: वेंगुर्ला मंडल सरचिटणीस पदी
श्री. विष्णू ( पप्पू )परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे नियुक्तीपत्र भाजप जिल्हा सरचिटणीस श्री.महेश सारंग व वेंगुर्ला मंडल अध्यक्ष श्री.सुहास गंवडलकर यांचा हस्ते देण्यात आले.

यावेळी सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष श्री.मनीषजी दळवी, आंबोली मंडल अध्यक्ष श्री. रवींद्र मडगांवकर, बांदा मंडल अध्यक्ष श्री. महेश धुरी,सावंतवाडी विधानसभा निरीक्षक श्री.दत्ता रेडकर,श्री.सुभाष मुळीक (गोवा )इत्यादी कायकर्ते उपस्थित होते…

You cannot copy content of this page