लोकसभेच्या विजयाचा फायदा पदवीधर निवडणुकीत होईल…
नारायण राणे:कुडाळमध्ये महायुतीची पदवीधर निवडणुक आढावा बैठक.. ⚡कुडाळ ता.०१-: लोकसभा निवडणुकीत आपला विजय होणार आहे, त्याचा फायदा आपल्याला कोकण पदवीधर निवडणुकीत नक्कीच होईल. पण या पदवीधर निवडणुकीची मतदानाची पद्धत समजावून घ्या आणि ती मतदारांपर्यंत पोहोचवा असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. महायुतीची कोकण पदवीधर निवडणुक आढावा बैठक आज कुडाळ मध्ये झाली. या बैठकीला…
