अनिल पाटील यांनी स्वीकारला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार…
⚡ओरोस ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेले अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार माजी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडून स्वीकारला. थोडक्यात परिचय श्री. अनिल पाटील, भा.प्र.से. (IAS 2012) एम.एस.सी. (ॲग्री) सुवर्ण पदक) एल. एल. बी. · महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा अधिकारी वर्ग 2 म्हणून 1989 ते 1996 पर्यंत विविध पदांवर कामकाज. · 1996 पासून महसूल विभागात…
