मालवणात जिल्हास्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन…
⚡मालवण ता.२३-:मालवण येथील नगर वाचन मंदिर तर्फे कवी शरद साटम स्मृति जिल्हास्तरीय काव्य स्पर्धा १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत १६ वर्षे व त्यावरील स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेसाठी कविता स्वरचित व मराठी असावी. सामाजिक व प्रेम विषयक कविताना प्राधान्य देण्यात येईल. तसेच स्पर्धेकाने कविता…
