आडेली येथे एकपात्री अभिनय स्पर्धा…!
⚡वेंगुर्ला ता.२५-: श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था ‘गराजलो रे गराजलो‘ आयोजित नवोदित होतकरू कलाकार घडावा या उदात्त हेतूने सोमवार दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता आडेली येथे एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.खुल्या गटामध्ये ही स्पर्धा होणार असून सुमारे ४ ते ७ मिनिटांत सामाजिक विषयावर सादरीकरण करावयाचे आहे. या स्पर्धेचा निकाल ताबडतोब जाहीर…
