Headlines

Global Maharashtra Breaking News

कुडाळमध्ये पालकत्व शिक्षणक्रमासह मार्गदर्शन व समुपदेशन पदविका अभ्यासक्रम सुरू

कुडाळ : बॅ. नाथ पै बी.एड. महाविद्यालय, कुडाळ येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक संलग्नित ‘पालकत्व शिक्षणक्रम’ तसेच ‘मार्गदर्शन व समुपदेशन पदविका’ या शिक्षणक्रमांना विद्यापीठाची नुकतीच मान्यता मिळाली आहे.आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पालकांमध्ये ताण-तणावाचे प्रमाण वाढत आहे. मुलांच्या संगोपनासाठी शास्त्रशुद्ध पालकत्वाची आवश्यकता असून, पालकांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने हा प्रमाणपत्र शिक्षणक्रम सुरू करण्यात…

Read Full News

रानभाज्यांना बाजारपेठ; वैभववाडीत आठवडा बाजाराचा प्रयत्न…

स्थानिक महिलांना रोजगाराची संधी; रानभाज्यांपासून आधुनिक खाद्यपदार्थ निर्मितीवर भर, सभापती सिद्धेश रावराणे.. ⚡वैभववाडी ता.२०-: कोकणातील रानभाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. याकडे व्यावसायिक दृष्टीने पाहिले पाहिजे. रानभाज्यांचे महत्त्व घराघरात पोहोचविण्यासाठी तसेच स्थानिक महिलांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी वैभववाडीत रानभाजी आठवडा बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे यांनी सांगितले.​तालुका कृषी विभाग,…

Read Full News

एकल महिलांच्या नोंदणीसाठी वैभववाडी नगरपंचायतीकडून आवाहन…

१८ ते २८ ऑगस्टदरम्यान सर्वेक्षण; विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत व १८ वर्षांवरील अविवाहित महिलांचा समावेश.. ⚡वैभववाडी ता.२०-: महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महिला धोरणा’ अंतर्गत वाभवे-वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात पात्र महिलांनी सहभागी होऊन आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे यांनी केले…

Read Full News

राजीव गांधी जयंतीनिमित्त सावंतवाडी काँग्रेसतर्फे अभिवादन…

⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती उभा बाजार, सावंतवाडी येथील काँग्रेस कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना जिलेबीचे वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर यांनी राजीव गांधी यांच्या विचारांवर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याचे…

Read Full News

ओरोस महामार्गावर ‘निकृष्ट बॅरिकेड्स’चा धोका…

सर्व्हिस रोडवरील नागरिकांचा जीव धोक्यात; मजबूत क्रॅश बॅरिअर्स बसविण्याची तावडे यांची मागणी.. ⚡ओरोस, ता. २०-: सिंधुदुर्गनगरी-ओरोस परिसरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वळणांवर बसविण्यात आलेले बॅरिकेड्स निकृष्ट व कमकुवत दर्जाचे असल्याने भरधाव वाहने ते तोडून थेट सर्व्हिस रोडवर येत आहेत. त्यामुळे सर्व्हिस रोडवरून ये-जा करणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी…

Read Full News

कुडाळमध्ये अन्न-पाणी तपासणी मोहीम..

२५० हून अधिक नमुने संकलित:व्यापारी महासंघ व हॉटेल संघटना यांचा उपक्रम.. ⚡कुडाळ ता.२०-: अन्नसुरक्षा मानकांच्या अनुषंगाने कुडाळ तालुक्यात अन्नपदार्थ व पाण्याची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, कुडाळ तालुका व्यापारी संघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा हॉटेल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम आयोजित करण्यात आली होती.या मोहिमेसाठी मिरज येथील एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचे…

Read Full News

मल्टिस्पेशालिटी हाँस्पिटल चान्यायालयीन तिढा सुटला..

अभिनवची याचिका:रिक्त पदे सहा महिन्यांत भरणार… ⚡सावंतवाडी ता.२०-: उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिट साठी प्रतिनियुक्तीवर एक अस्थिव्यंग तज्ञ देण सिआम मशिन 8 आठवड्यात, इतर आवश्यक यंत्रसामुग्री चार आठवड्यात आणि रिक्त वैद्यकीय अधिकारी पदे सहा महिन्यात भरतीचे आवेश उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिले. मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल च्या जागेचा प्रश्न आज सुटल्याने यासंदर्भात वेगाने पुढील कार्यवाही करण्याचे…

Read Full News

कुडाळ MIDC मध्ये भीषण अपघात

मिक्सर ट्रक चालकाचा जागीच मृत्यू! कुडाळ : येथील एमआयडीसीतील महानंदा पशुखाद्य कारखाना (वजन काटा) समोरील वळणावर सिमेंट काँक्रीट मिक्सर वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात मिक्सर ट्रक चालकाला जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास झाला.एमआयडीसी मधून कुडाळच्या दिशेने हे मिक्सर वाहन येत होते. तेथील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर मिक्सर वाहन…

Read Full News

कुडाळमध्ये उद्या जिल्हास्तरीय ‘करिअर कट्टा’ कार्यशाळा

कुडाळ : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय ‘करिअर कट्टा’ एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींची माहिती मिळावी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.ही कार्यशाळा शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी…

Read Full News

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी रोटरीचा पुढाकार

माणगावात ११७ विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी ॲप’चे वाटप कुडाळ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव येथील इयत्ता दहावीच्या ११७ विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी ॲप’चे वितरण करण्यात आले.तंत्रज्ञानाच्या युगात…

Read Full News

You cannot copy content of this page