महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर प्रथम देवगडचा पाणी प्रश्न सोडविणार…
सुशांत नाईक:महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या देवगड जामसंडे शहरातील प्रचाराचा शुभारंभ.. देवगड (प्रतिनिधी) उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात पंचसूत्री जाहीर केली असून त्यामध्ये महाविकास आघाडी कडूनही महिला भगिनींना दर महिना 3000 रुपये मिळणार आहेत.जाहीरनाम्यातील या पंचसूत्रीमुळे कणकवली मतदारसंघातील तिन्ही तालुक्यातून महिला भगिनी व इतर मतदारांकडून चांगला प्रतिसाद महाविकास…
