Headlines

Global Maharashtra Breaking News

शिमग्याच्या खेळाद्वारे जमलेल्या निधीतून गरजू कुटूंबांना केली मदत…

तारकर्लीतील बाळगोपाळांचा आदर्शवत उपक्रम.. ⚡मालवण ता.०१-:तारकर्ली गावातील बाळगोपाळांनी शिमग्याच्या खेळातून जमलेल्या निधीद्वारे केली गरजू कुटुंबाना आर्थीक मदत करत समाजासमोर पुन्हा एकदा एक आदर्श प्रस्थापित केला आहे. सलग सातव्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. तारकर्ली गावातील रोहन नरेश कांदळगावकर, नैतिक धोंडी कांदळगावकर ,आरव धोंडी कांदळगावकर, मृणाल लक्ष्मण सारंग, कुमार दत्तप्रसाद तेंडोलकर, सर्वेश राजेश नेवाळकर, निनाद…

Read Full News

मालवण सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांचा सन्मान…

⚡मालवण ता.०१-:बाँबे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर, तासगाव सांगली या संस्थेने सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या मालवण तालुका शाखा अध्यक्षा सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या कार्याची दखल घेत आपल्या संस्थेमार्फत त्यांचा गौरव केला आहे. ‘बाँबे ब्लड ग्रुप’ ही संस्था जागतिक स्तरावरील अत्यंत दुर्मिळात दुर्मीळ रक्तगटाविषयी विशेष कार्य करते. देशासह जगातील या रक्तगटाच्या सदस्यांची ही संघटना आहे. आजवर या संस्थेनें…

Read Full News

मसुरे मागवणे येथे नदीत बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू…

⚡मालवण ता.०१-:मालवण तालुक्यातील मसुरे मागवणेवाडी येथील ओमकार संजय दुखंडे (वय १५) हा शाळकरी मुलगा मसुरे रमाई नदीत पोहायला गेला असता सोमवारी दुपारच्या सुमारास त्याचा बुडून मृत्यू झाला. याबाबतची खबर मागवणे पोलीस पाटील अभिजीत गणेश दुखंडे यांनी मसुरे पोलीस दूरक्षेत्रात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार हा मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूलमध्ये नववीत शिकत होता. मसुरे…

Read Full News

टोपीवाला हायस्कूल येथे ९ रोजी बास्केटबॉल स्पर्धा…

⚡मालवण ता.०१-:टोपीवाला बास्केटबॉल क्लबच्यावतीने खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी-सिंधुदुर्ग एकदिवसीय खुला गट बास्केटबॉल स्पर्धा दि. ९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे होणार आहेत. स्पर्धेत प्रथम पारितोषिक १५,००० रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक १०,००० रुपये व चषक तसेच बेस्ट रायझिंग स्टार १,००० रुपये व चषक, बेस्ट डिफेन्स ५०० रुपये व चषक,…

Read Full News

डिंगणे येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा…

⚡बांदा ता.०१-: प.पू.ब्रम्हलीन सदगुरू श्रीनवनीतानंद महाराज ( मोडक महाराज ) स्थापित स्वामी समर्थ मठ डोंगरपाल-डिंगणे येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी व भाविकांच्या अलोट गर्दीत उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सकाळी स्वामी पादुकांवर अभिषेक, आरती आणि होम हवन दुपारी महाप्रसाद/भंडारा, भजन आणि हरिपाठ, आरती आणि पालखी प्रदक्षिणा, रात्री मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ मोरे…

Read Full News

अनैतिक धंद्यांविरोधात ठाकरे शिवसेना रस्त्यावर उतरणार…

परशुराम उपरकर यांचा इशारा:पिंगुळी बनलेय अंमली पदार्थांचे हब.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अमली पदार्थ, जुगार अनैतिक धंदे  बंद करण्याच्या पालकमंत्र्यांच्या आदेशाला  पोलीस व प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे हे दिसून आले आहे.  अमली पदार्थ साठा करणारे टोळीचे जाळे हे  जिल्हा अंतर्गत, जिल्हा बाहेर व राज्याच्या बाहेर अशी तीन प्रकारची गॅंग कार्यरत असल्याचे उबाठा शिवसेना नेते…

Read Full News

मळगाव-तेलकाटावाडी येथील बंद स्ट्रीट लाईट सुरु करा…

तेलकाटावाडी ग्रामस्थांची सरपंच हनुमंत पेडणेकर यांच्याकडे निवेदनातून मागणी.. सावंतवाडी : मळगाव-तेलकाटावाडी येथील बंद असलेली स्ट्रीट लाईट लवकरात लवकर सुरु करा, अशी मागणी मळगाव- तेलकाटावाडी ग्रामस्थांनी मळगाव ग्रामपंचायत सरपंच हनुमंत पेडणेकर यांच्याजवळ निवेदनाद्वारे केली.या निवेदनात मळगाव- तेलकाटावाडी ग्रामस्थांनी असे म्हटले की, तेलकाटावाडी येथील स्ट्रीट लाईट गेले वर्ष ते दीड वर्ष बंदावस्थेत आहेत. रात्रीच्या वेळी तेटकाटावाडी येथील…

Read Full News

हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत हडपिड स्वामी समर्थ मठात प्रकटदिन सोहळा संपन्न…

श्री स्वामी समर्थ मालिका फेम कलावंत अक्षय मुडावदकर यांची प्रमुख उपस्थिती.. ⚡देवगड ता.०१-:श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीडचा सहावा वर्धापन दिन व अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या विशेष प्रसंगी श्री स्वामी समर्थ मालिकेत स्वामींची भूमिका…

Read Full News

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा महाकुंभ सोहळा…

कणकवली : 10 एप्रिल 1952 हा खासदार नारायण राणे यांच्या जन्मदिवसानिमित्त यावर्षी रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे भव्य क्रीडा महाकुंभ सोहळा भरवण्यात येणार आहे. मतदारसंघातील विविध क्रीडापटू क्रीडारसिक यांच्यासाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे. दिनांक 8 व 9 एप्रिल 2025 रोजी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात खुल्या बॅडमिंटन स्पर्धा दि. 8 व 9…

Read Full News

न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांची शिवसेनेच्या सावंतवाडी उपतालुका प्रमुखपदी नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.०१-: न्हावेली गावचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांची शिवसेनेच्या सावंतवाडी उपतालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब आणि तालुका प्रमुख नारायण राणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या प्रसंगी राज धवण,नवनाथ पार्सेकर,विठ्ठल परब,तुकाराम पार्सेकर, अमोल पार्सेकर यांच्यासह न्हावेली गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पार्सेकर यांचे अभिनंदन…

Read Full News

You cannot copy content of this page