वेत्ये खांबलवाडी येथे बंद घर फोडले…
दागिने व रोख रक्कम लंपास:पोलीस घटनास्थळी दाखल.. ⚡सावंतवाडी ता.२९-: तालुक्यातील झाराप पत्रादेवी महामार्गालगत वेत्ये खांबलवाडी येथे बंद घर फोडले आहे. अज्ञात चोरट्याने घरच्या कपाटातील दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली असून सीताराम पाटकर कुटुंबीय हे गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आपले घर बंद करून काही अंतरावर असलेल्या एका मंदिरात धार्मिक…
