Headlines

Global Maharashtra Breaking News

नट वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी…

⚡बांदा ता.१२-: येथील नट वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस आर सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक प्रकाश पाणदरे, मराठा समाज अध्यक्ष विराज परब, बांदा केंद्रशाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर…

Read More

पावशी येथील रस्त्याच्या कामाचे आ निलेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन…!

कुडाळ ता.१२-: आज कुडाळ तालुक्यातील पावशी येथील जागृत तिर्थक्षेत्र श्री. नवनाथ तपोभूमी, देव डोंगर येथे जाणाऱ्या रस्त्याचा शुभारंभ आमदार श्री. निलेश राणे यांच्या हस्ते पार पडला, हा रस्ता अतिशय खराब झाला होता, याच डोंगरावर कुडाळ शहराला पाणीपुरवठ्यासाठी करणारी टाकी देखील आहे. त्यासाठी काका कुडाळकर यांच्या जिल्हा नियोजन निधीतून या रस्त्यासाठी निधी खर्ची पडणार आहे. या…

Read More

पावशी येथील रस्त्याच्या कामाचे आ निलेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन…!

कुडाळ ता.१२-: आज कुडाळ तालुक्यातील पावशी येथील जागृत तिर्थक्षेत्र श्री. नवनाथ तपोभूमी, देव डोंगर येथे जाणाऱ्या रस्त्याचा शुभारंभ आमदार श्री. निलेश राणे यांच्या हस्ते पार पडला, हा रस्ता अतिशय खराब झाला होता, याच डोंगरावर कुडाळ शहराला पाणीपुरवठ्यासाठी करणारी टाकी देखील आहे. त्यासाठी काका कुडाळकर यांच्या जिल्हा नियोजन निधीतून या रस्त्यासाठी निधी खर्ची पडणार आहे. या…

Read More

सावंतवाडी टर्मिनससाठी प्रवासी संघटनेकडून प्रजासत्ताक दिनी रेल रोको…!

⚡सावंतवाडी ता.१२-: भूमीपूजन होऊन तब्बल ९ वर्षे उलटूनही अद्यापही अपूर्ण अवस्थेत असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसबाबत सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेकडून प्रशासनाला जाग आणण्यासाठी येत्या प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी एकञ करून रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. रेल्वे प्रवासी संघटनेकडून वेळोवेळी आंदोलने करूनही मागण्यांची दखल घेतली जात नसल्या कारणाने नाराज झाल्याने अखेर…

Read More

सह्याद्री फाउंडेशन व सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने19 ते 21दरम्यान दशावतार नाट्यमहोत्सवाचे आयोजन…!

⚡सावंतवाडी ता.११-: येथील सह्याद्री फाउंडेशन व सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दशावतार नाट्यमहोत्सवाचे आयोजन येत्या 19 ते 21 जानेवारी या कालावधीत सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यान जवळ सायंकाळी ७ वाजता करण्यात आले असून रविवार 19 जानेवारीला सायंकाळी ७ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब ,जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी ,भाजप शहर…

Read More

मुंबई गोवा -महामार्गावर ओरोस येथे बोलेरो पिकअप चा अपघात…

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर ओरोसहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअप ( क्रमांक – एम एच ५० एन २७९३ ) चा अपघात झाला. हा अपघात रविवारी सकाळी १०.१५ वा.च्या सुमारास ओरोस येथील खालसा पंजाबी धाबा समोर झाला. ओरोसहून कणकवलीच्या दिशेने जात असताना बोलेरो पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटले व बोलेरो पिकअप रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरवर…

Read More

हेवाळे येथील राम मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त रुपेश राऊळ यांनी भेट देत दिलुया शुभेच्छा…!

⚡दोडामार्ग ता.११-: हेवाळे येथील राम मंदिराला वर्धापनदिनानिमित्त ठाकरे शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.यावेळी मानकऱ्यांच्या हस्ते श्री राऊळ यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी तालुकाप्रमुख संजय गवस,उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक, युवासेना तालुकाअधिकारी मदन राणे,प्रदीप सावंत,संदेश वरक आदी उपस्थित होते. श्री राऊळ यांनी पदाधिकाऱ्यांसमवेतदोडामार्ग तालुक्यातील गाव भेटी घेतल्या.यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यासह लोकांशी संवाद साधला. दरम्यान…

Read More

श्रेया चांदरकर हिने शिल्पाकृतीतून सागरी प्रदूषणावर वेधले लक्ष…

⚡मालवण ता.११-:भोपाळ मध्यप्रदेश येथे दि. २ ते ७ जानेवारी या कालावधीत पार पडलेल्या राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी श्रेया समीर चांदरकर हिने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत दृश्यकला प्रकारात सागरी जलप्रदूषण या विषयावर आधारित त्रिमित शिल्प तयार केले. सध्या गंभीर बनत चाललेल्या जलप्रदूषणावर कलेच्या माध्यमातून लक्ष…

Read More

नगर वाचन मंदिरात सामूहिक वाचन उपक्रम संपन्न…!

⚡मालवण ता.११-:नगर वाचन मंदिर, मालवण आयोजित ‘सामुहिक वाचन’ हा उपक्रम ग्रंथालयाच्या सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी ग्रंथालयातील विविध विषयांवरील पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. वाचकांनी प्रदर्शनातील पुस्तकांचे वाचन केले. महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली जिल्हा ग्रंथालय सिंधुदुर्ग यांच्या सूचनेप्रमाणे दि. १ ते १५ जानेवारी या कालावधीत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम सर्व शैक्षणिक…

Read More

सागरी क्षेत्रावर देखरेखीसाठी ड्रोन रामबाण उपाय ठरेल…

रविकिरण तोरसकर:मंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील पारंपारिक मच्छीमार, सागरी पर्यावरण वादी यांच्याकडून समाधान व्यक्त.. ⚡मालवण ता.११-: महाराष्ट्रातील सागरी क्षेत्रावर देखरेख ठेवण्यासाठी देशातील पहिल्या ड्रोन प्रणालीची सुरुवात नुकतीच मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाली. मंत्री नितेश राणे यांनी हाती घेतलेले हे ड्रोनास्त्र सागरी सुरक्षा, पर्यावरण, मत्स्य व्यवसाय ही तिन्ही क्षेत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी…

Read More
You cannot copy content of this page