⚡वेंगुर्ला ता.२८-: मुख्यमंत्री महोदयांच्या महत्त्वाकांशी १०० दिवशीय कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत सुक जीवनमान, सुशोभिकरण, स्वच्छता, कार्यालयीन सोईसुविधा, तक्रार निवारण अशा एकूण दहा मानंकानुसार सर्वोत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्यात प्रथम तसेच कोकण विभागीयस्तरावर तृतीय क्रमांक पटकाविला.
यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी, अधिकारी सिधुदुर्ग तसेच उपविभागीय कृषी अधिकारी, सावंतवाडी यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारीवृंदांचे अभिनंदन केले आहे.
वेंगुर्ला कृषी कार्यालय जिल्ह्यात प्रथम…
