येत्या शैक्षणिक वर्षापासून कलंबिस्त हायस्कूलमध्ये व्यवसायभिमुख अभ्यासक्रम सुरू करणार-:शिवाजी सावंत…
⚡सावंतवाडी ता.१३-: सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त सैनिकी गाव असलेल्या या भागात. येत्या शैक्षणिक वर्षापासून. कलंबिस्त हायस्कूलमध्ये व्यवसायभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस. कलंबिस्त पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सावंत यांनी व्यक्त केले. या शाळेतील इयत्ता दहावीची सन 1992. 93 च्या विद्यार्थ्यांच्या बॅच चा एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री…
