राणें कुटुंबातील सदस्य शिंदे सेनेत येत असेल तर त्यांचं निश्चितच स्वागत…

मंत्री केसरकर: नारायण राणे हे कडवट शिवसैनिक.. ⚡सावंतवाडी ता.०३-: नारायण राणे हे कडवट शिवसैनिक होते त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला आता त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य जर शिंदे शिवसेनेत येत असेल तर त्यांचे नक्कीच स्वागत होईल असेही मंत्री केसरकार यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Read More

पैशाच्या जीवावर “बाउन्सर” आणून कोण मस्ती करत असेल तर ते चालू देणार नाही…

मंत्री केसरकर यांचा इशारा: कोणीही माझ्या विरोधात बॅनरबाजी केली, तरी लोक माझ्यासोबत आहेत.. ⚡सावंतवाडी ता.०३-: माझ्या मतदारसंघात टेंडर मिळवण्यासाठी ठेकेदारांकडून बाऊन्सर आणून दादागिरी केली जात असेल तर ती मी मुळीच खपवून घेणार नाही तसेच पैशांची मस्ती चालू देणार नाही अशा कोणत्याही ठेकेदाराला मी कधीच माफ करणार नाही असा इशारा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे…

Read More

तालुकास्तरीय स्पर्धेत सिंधुदूर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचे सुयश…

कुडाळ : स्वच्छता ही सेवा २०२४ या अभियानातंर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेने दिनांक २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीमध्ये आयोजित केलेल्या तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीअम स्कूल, वेंगुर्ला या शाळेने यश संपादन केले.यामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावी गटांमध्ये कुमारी श्रेया युवराज मराठे व कुमारी सिद्धी भरत गावडे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला….

Read More

देवगड मध्ये होणार १३ ऑक्टोबर रोजी रिक्षा सौंदर्य स्पर्धा…

देवगड भाजप मंडळाच्या वतीने करण्यात आले आयोजन.. देवगड (प्रतिनिधी) कणकवली विधानसभा आमदार नितेश राणे पुरस्कृत आणि भारतीय जनता पार्टी देवगड मंडल आयोजित तालुकास्तरीय भव्य “रिक्षा सौंदर्य स्पर्धा” दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा विजयादसऱ्यानिमित्त श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल येथे यावर्षी स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा सन २०१५ ते २०२४ (मॉडेल) या गटात होणार…

Read More

सुंदर गाव स्पर्धेत मालवण तालुक्यातून वायंगवडे प्रथम…

मालवण (प्रतिनिधी) आर. आर. पाटील सुंदर गाव २०२२-२३ स्पर्धेत मालवण तालुक्यातून वायंगवडे ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या ग्रामपंचायतीला ८७ गुण प्राप्त झाले आहेत. या ग्रामपंचायतीचे परीक्षण सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समितीने केले होते. प्रथम क्रमांक आल्यामुळे १० लाख रुपयांचे पारितोषिक या ग्रामपंचायतीला मिळणार आहे. या बक्षिसाच्या माध्यमातून गाव पातळीवर…

Read More

बांदा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल वरिष्ठांकडून अभिनंदन…

बांदा/प्रतिनिधीबांदा पोलीस ठाण्यातील तीन पोलीस मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांझुर्णे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.यामध्ये सिताकांत शंकर नाईक यांची सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी तर हर्षदा सुहास सावंत व वेदिका विजय गावडे यांची महीला पोलीस हवालदार पदी पदोन्नती झाली आहे. यावेळी पोलीस ठाण्याच्यावतीने निरीक्षक बडवे यांनी पदोन्नती…

Read More

बाऊन्सर चा कब्जा उबाठाने उडवला फज्जा…

कणकवलीत सा. बां. विभागाच्या बाहेर लावण्यात आलेल्या वृत्तपत्रातील कात्रणाचा बॅनर ठरतोय चर्चेचा विषय.. ⚡कणकवली ता.०३-: काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागात टेंडर मॅनेज प्रकरणी राडा उबाठा सेनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये हमरातुमरी झालेली पाहायला मिळाली होती. त्यानंतर जिल्ह्यातील राजकारणही तापले होते. त्यामध्ये प्रामुख्याने कणकवलीच्या सार्वजनिक बांधकामाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप होऊ…

Read More

अग्निवीर बनलेल्या आबा दिलीप पाटील यांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेकडून अभिनंदन…

वैभववाडी प्रतिनिधीभारतीय लष्करात जास्तीत जास्त तरुणांनी सामील व्हावे म्हणून केंद्र सरकारने अग्निपथ योजना (Agneepath Scheme)सुरू केली आहे. तरुणांना या योजनेंतर्गत लष्कारात ४ वर्षे सेवा देता येते. या योजनेंतर्गत भारतीय लष्कराच्या वतीने मे महिन्यात घेण्यात आलेल्या परिक्षेत वैभववाडी येथील कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आबा दिलीप पाटील हा उत्तीर्ण होऊन त्याची या योजनेंतर्गत अग्निवीर म्हणून…

Read More

बांदा-दाणोली राज्यामार्गाची तातडीने डागडुजी करा…

रियाज खान:तातडीने निर्णय न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन, बांधकाम विभागाला निवेदन सादर.. ⚡सावंतवाडी ता.०३-: बांदा-दाणोली राज्यमार्गाची ठिकठिकाणी खड्डे पडून अत्यंत दुरावस्था झाली आहे. खड्डे चुकविताना दिवसेंदिवस वाहनांच्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या मार्गाची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी शिवसेनेचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास…

Read More

विविध स्पर्धेत विद्यानिकेतनचे यश…!

वेंगुर्ला प्रतिनिधी- ‘स्वच्छता ही सेवा‘ या अभियानांतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेने घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये येथील सिधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उज्ज्वल यश मिळविले.

Read More
You cannot copy content of this page