कॉलेज युवकाचा मोबाईल ॲपद्वारे नागरिकांना गंडा…

व्यापाऱ्यांनी शिताफीने पकडत पोलिसांच्या केले स्वाधीन..

⚡सावंतवाडी ता.२७-: पाचशे रुपये द्या गुगल पे वर परत करतो असे सांगत एका मोबाईल ॲप द्वारे शहरातील व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या एका महाविद्यालयीन युवकाला शहरातील व्यापाऱ्यानी शिताफीने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

संबंधित युवकाने गेल्या चार दिवसात शहरातील अनेकांना अशा प्रकारे गंडा घातल्याचे यावेळी उघड झाले ताब्यात घेतल्यानंतर संबंधित युवकाकडे रोख रक्कमही सापडली.

You cannot copy content of this page