महाआरोग्य शिबीरात जास्तीत जास्त लोकांनी उद्या सहभागी व्हावे…

युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.०४-: राजेसाहेब खेमसावंत भोसले, राजवाडा, श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदीर ट्रस्ट, दाणोली व के.एल.ई. हॉस्पीटल, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे उद्या महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे महाआरोग्य शिबीर उद्या शनिवार दिनांक ०५/१०/२०२४ रोजीसकाळी ०९.३० ते दु. ०३.००…

Read More

खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतील “वग महाराष्ट्राचा” या नाट्याचा उद्या सावंतवाडीत प्रयोग…

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा गांधी चौक, सावंतवाडी येथे दाखल होत आहे. त्यानिमित्ताने शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक 9.30 वा. खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून साकारलेले, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची कहाणी सांगणारे, सध्याच्या राजकीय गोंधळावर भाष्य करणारे तसेच नामांकित TV कलाकारांचा अभिनय असलेले, संतोष पवार दिग्दर्शित” वग…

Read More

शेतकर्यांना त्याच हक्क मिळवण्यासाठी शासनाचा भाग असलो तरी कायम पाठीशी उभा राहणार…

राजन तेली: मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडू, संजू परब, अर्चना घारे यांनी दिला आंदोलनाला पाठिंबा.. ⚡सावंतवाडी ता.०४-: शासनाने काजू अनुदान तात्काळ देण्यासाठी जीएसटी सह अन्य सोडविण्यासाठी प्रयत्न करावा.शेतकर्यांना त्याचा हक्क मिळवण्यासाठी शासनाचा भाग असलो तरी कायम पाठीशी उभा राहणार आहे अशी ग्वाही माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे दिली.येथील शासनाने मंजूर केलेले…

Read More

थोर व्यक्तिमत्वे निर्माण होण्यासाठी काळ यावा लागतो…

अजयराज वराडकर यांचे प्रतिपादन.. मालवण दि प्रतिनिधी थोर व्यक्तीमत्वे निर्माण होण्यासाठी काळ यावा लागतो आणि अशी थोर व्यक्तीमत्वे आपल्या भारत भूमीत जन्मली व त्यांनी केलेल्या कार्यामुळे आज आपली प्रगती झाली अशी व्यक्तिमत्त्व समाजाला पर्यायाने आपल्याला प्रभावित करत असतात त्यातून आपण सर्वांनीच बोध घेतला पाहिजे व त्यांचे स्मरण वेळोवेळी करणे आवश्यक असून अशा थोर लोकांच्या विचारावर…

Read More

महाविकास आघाडीचे ९ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…

सतीश सावंत:महायुतीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतक- यांना विमा मिळण्यास विलंब .. ⚡कणकवली ता.०४-: सन २०२३- २४ चे हवामान आधारित आंबा, काजू फळ पिक विमा योजनेचे पैसे तीन महिने संपत आले तरी सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना अद्यापही प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे आंबा, काजू पिक विमा रक्कम न मिळाल्याने 9 ऑक्टोबरला ठाकरे शिवसेना , राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेस व महाविकास आघाडीच्यावतीने…

Read More

घे भरारी फाऊंडेशनतर्फे ५ ऑक्टोबर रोजी ‘ गरबा नाईट ‘…!

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील ‘घे भरारी फाऊंडेशन ‘तर्फे महिलांसाठी ‘गरबा नाईट’ चे आयोजन करण्यात आले आहे. येथील आर. पी. डी. हायस्कुलच्या पटांगणावर शनिवार ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत हा ‘ नाविन्यपूर्ण गरबा कार्यक्रम ‘ संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी बेस्ट डान्सर, बेस्ट कॉस्च्युम, बेस्ट हेअरस्टाईल, बेस्ट एनर्जेटिक परफॉर्मन्स व…

Read More

शाळेतील गणवेशावरुन कोणतंही राजकारण नको…

संदीप बांदेकर:मुलांची मापे चुकल्याने गणवेश वाटपात उशीर होत असल्याची दिली माहिती.. बांदा/प्रतिनिधीबांदा निमजगा प्राथमिक शाळेतील गणवेशाचा विषय हा मुलांची मापे व्यवस्थित न घेतलेल्या चुकीमुळे घडलेला आहे. त्यावर योग्य ती कार्यवाही सुरु आहे. सदर विषयात शाळा आणि व्यवस्थापन समिती स्वतः लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे नाहक कोणीही काम पूर्णत्वास येत असताना यामध्ये खो घालण्याचे काम करू नये…

Read More

पोल वरून कोसळून वायरमेन जखमी…!

शहरातील घटना: जखमी वायरमेनला उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल. ⚡सावंतवाडी ता.०४-:सावंतवाडी शहरातील धोकादायक झाड तोडण्यात येत असताना आज काही झाडांवर विद्युत वाहीनी आल्याने ते बाजूला करण्यासाठी पोलवर चढलेला वायरमन खाली कोसळून गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या येथील विश्रामगृह परिसरात घडली. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत त्या जखमी वायरमेनला नागरिकांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल…

Read More

शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने सावंतवाडीत राष्ट्रवादीची जय्यत तयारी सुरू…

जयंत पाटील ,अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होणार भव्य सभा: अर्चना घारे करणार जोरदार शक्तीप्रदर्शन.. ⚡सावंतवाडी ता.०४-: राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माध्यमातून सावंतवाडीत उद्या शिवस्वराज्य यात्रेचा आयोजन करण्यात आले असून याची जय्यत तयारी गांधी चौकात सुरू असून त्यानिमित्ताने उद्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे यांच्या…

Read More

सांगेलीत विशाल परब यांच्या सहकार्यातून उभारलेल्या सभामंडपात नवरात्र उत्सव साजरा…

शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिला पहिल्या आरतीचा मान:विशाल कार्याचा सांगेलीवासियांकडून सन्मान.. ⚡सावंतवाडी ता.०४-: सांगेली येथील नवरात्र उत्सव मंडळातर्फे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर देवी दुर्गामातेच्या पहिल्या आरतीचा मान ग्रामस्थांनी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांना प्रेमपुर्वक दिला. त्यामागे ग्रामस्थांची एक आस्था होती. किमान दहा वर्ष येथे नवरात्रीचा उत्सव होत असे. परंतु त्यासाठी पक्का मंडप…

Read More
You cannot copy content of this page