भजन स्पर्धा हे तर संतांची परंपरा जपणे…
ऍड. सुहास सावंत:कै. अभय देसाई भजन स्पर्धेला सुरुवात,श्री कुडळेश्वर उत्सव मंडळाचे आयोजन.. कुडाळ : महाराष्ट्र राज्याला सर्वात मोठी संतांची परंपरा लाभली आहे या संतांच्या परंपरेला भजनाच्या माध्यमातून श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ जपत आहे. ही सर्वात मोठी कौतुकाची बाब असल्याचे ॲड. सुहास सावंत यांनी म्हटले आहे. श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित कै. अभय देसाई…
