वडाचापाट येथे समता सैनिक दलाचे प्रशिक्षण संपन्न…
⚡मालवण ता.३०-: भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण संरक्षण विभागाच्या वतीने गावशाखा वडाचापाट येथे एक दिवशीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. यामध्ये एकूण ३० शिबिरार्थींनी सहभाग दर्शवला. यावेळी समता सैनिक दलाचे प्रशिक्षक संजय जाधव यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्धांच्या व जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार…
