टोपीवाला हायस्कुलचा ताम्रपट व मानपत्र वितरण सोहळा २ जानेवारीला…
⚡मालवण ता.३१-: मालवण एज्युकेशन सोसायटी संचालित मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूलच्या एका ख्यातनाम माजी विद्यार्थ्याला स्व. डॉ. एस. एस. आजगांवकर ताम्रपट व हायस्कूलच्या दोन कर्तबगार माजी विद्यार्थ्यांना स्व. डॉ. एस. के. पंतवालावलकर मानपत्र वितरित करण्याचा सोहळा गुरूवार दि. २ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे संपन्न होणार आहे. यामध्ये…
