६ ऑक्टोबर रोजी शिरवल खासकीलवाडी येथे रक्तदान शिबीर
कणकवली दि ५ ऑक्टोबर (प्रतिनिधी) कणकवली तालुक्यातील शिरवल येथील प्राणजीवण सहयोग संस्था,शिरवल खासकीलवाडीच्या वतीने कै.राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ रविवार ६ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबीर सकाळी १० ते दुपारी १ वा.पर्यत शिरवल खासकीलवाडी येथे होणार आहे.या शिबिरात रक्तदात्यांनी बहुसंख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे.असे आवाहन प्राणजीवन सहयोग संस्था शिरवलच्या वतीने…
