बांद्यात २९ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन…!
⚡बांदा ता.२६-: दत्तप्रसाद युवक कला क्रीडा मंडळ नेतर्डे व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २९ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर येथील पीएम श्री बांदा केंद्रशाळा नं. १ येथे संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शैलेश लाड यांनी येथे आयोजित…
