⚡कुडाळ ता.२६-: महाराष्ट्र राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री माननीय नामदार उदय सामंत यांची पाली येथील निवासस्थानी वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमानिमित्त शिवसेना जिल्हा संघटक सिंधुदुर्ग श्री.रुपेश पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कुडाळ तालुका संघटक अनिकेत तेंडुलकर, युवा सेना तालुकाप्रमुख कुडाळ प्रसाद नार्वेकर यांनी भेट घेऊन माननीय नामदार उदय सामंत यांना पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री ना.उदय सामंत यांना सिंधुदुर्गातील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
