अभाविप चे 59 वे कोकण प्रांत अधिवेशन 27 ते 29 डिसेंबरला यशवंतराव भोसले नॉलेज सिटीत आयोजन….!
सावंतवाडी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 59 वे कोकण प्रांताचे अधिवेशन 27 ते 29 डिसेंबरला यशवंतराव भोसले नॉलेज सिटी येथे होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन 27 रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोप 29 रोजी संध्याकाळी पाच वाजता गांधीचौक येथे जाहीर सभेने होणार आहे. या…
