मंत्री दीपक केसरकर यांची गॅरंटी संपली…

प्रवीण भोसले: माझा वैयक्तिक वाद नाही, मात्र मंत्रिपद भोगूनही मतदारसंघाचा विकास केला नसल्याची व्यक्त केली खंत.. ⚡सावंतवाडी ता.०२-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी संपली त्याचप्रमाणे मंत्री दीपक केसरकर यांचीही गॅरंटी संपलेली आहे. मल्टीस्पेशालिटी संदर्भात ते कसे युवराज लखमराजे भोसले यांचा वापर करतील हे त्यांनाही समजणार नाही अशी टीका राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज…

Read More

राजन तेलींनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट…?

दोघांमध्ये पाऊण तास चर्चा..?: सूत्रांची माहिती.. ⚡सावंतवाडी ता.०२-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या गोटातून जोरदार हालचाली सुरू असून भाजपकडून इच्छुक असलेले माजी आमदार राजन तेली यांनी नुकतीच राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तब्बल दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाल्याची ही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान या बैठकीमध्ये काय चर्चा झाली हे…

Read More

राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये कळसुलकर शाळेचे शिक्षक धोंडी वरक यांचे सुयश…

⚡सावंतवाडी ता.०२-: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, महाराष्ट्र मार्फत आयोजित दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा- 2023 मध्ये कळसुलकर प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री.धोंडी गंगाराम वरक यांनी तालुका स्तरावर दोन गटांमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले. त्याबद्दल सावंतवाडी परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. बदलत्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा पार पाडण्यासाठी ई- साहित्य…

Read More

स्वच्छता हे सेवा अंतर्गत शौचालयाचे उद्घाटन

देवगड (प्रतिनिधी)-:ग्रामपंचायत मिठमुंबरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पतंप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता ही सेवा अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय शेजारील सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन सरपंच बाळकृष्ण गांवकर व उपसरपंच गुरुनाथ गांवकर यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल गांवकर ,संदिप मुंबरकर, सरीता वाघट , ग्रामपंचायत अधिकारी आर. एस. गोवळकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष…

Read More

कोंडूरा तिठा येथे स्ट्राँग आर्म फिटनेस व्यायामशाळेचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते उद्या होणार उद्घाटन…!

⚡सावंतवाडी ता.०२-: घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड-कोंडुरा तिठा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या “स्ट्राँग आर्म फिटनेस” या आधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन गुरुवार दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता युवा उद्योजक तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांच्या शुभहस्ते होणार आहे. तरीही या उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवर, शासकीय अधिकारी, व्यवसायिक, नातेवाईक, मिञपरीवार यांनी उपस्थित…

Read More

देव स्थापेश्वर मंदिराला तींन कोटी मंजूर…

राजन तेली यांचा पाठपुरावा: गावच्या प्रमुख मानकरी यांनी तेली व प्रशासनाचे मानले आभार… ⚡सावंतवाडी ता.०२-: ४८ गावांचा अधिपती व जागृत देवस्थान श्री देव देवस्थापेश्वर मंदिरा साठी पर्यटन विकास योजनेअंतर्गत मंदिराचे सुशोभीकरण व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तीन कोटी रुपये मंजूर केले आहेत, याबाबतची माहिती राजन तेली यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.दरम्यानगावच्या प्रमुख मानकऱ्यांनी माजी…

Read More

साळेल येथील गिरोबा मंदिरात भजन महोत्सवाचे आयोजन…!

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील साळेल येथील ग्रामदैवत श्री देव गिरोबा मंदिर येथे नवरात्र उत्सवानिमित्त भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. ३ ते १० ऑक्टोबरपर्यंत रात्री ८ वाजल्यापासून १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील नामांकित भजनी बुवांची भजने सादर होणार आहेत. पहिला दिवस दि. ३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वा. लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ कुळकरवाडी नं. २…

Read More

बार कौन्सिल अध्यक्ष ऍड. संग्राम देसाई यांचा ६ ऑक्टोबरला भव्य नागरी सत्कार…

कुडाळ : नामांकित वकील ऍड. संग्राम देसाई यांची अलीकडेच महाराष्ट्र आणि गोव्याच्या बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. गेल्या साठ वर्षाच्या इतिहासात कोकणाला हा मान पहिल्यांदाच मिळाला आहे. त्यासाठी ऍड. संग्राम देसाई यांचा सर्वपक्षीय, सर्व संघटना आणि नागरिक यांच्या तर्फे नागरी सत्कार करण्यात येणार आहे. येत्या ६ ऑक्टबरला सायंकाळी ४ वाजता कुडाळच्या महालक्ष्मी हॉलमध्ये या…

Read More

“ते” बॅनर लावून शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची बदनामी करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा…

मंत्री केसरकर यांचे समर्थक आक्रमक: पोलिसांची भेट घेत कारवाईची केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०२-: सावंतवाडी शहरात शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची बदनामी करणारे बॅनर अज्ञाताकडून लावण्यात आले, याबाबात मंत्री केसरकर यांचे समर्थक आक्रमक झाल्या असून याबाबत शिवसेना शिष्टमंडळाने जिल्हाप्रमुख अशोक दळवींच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली व बॅनर लावणाऱ्या अज्ञातांवर तात्काळ कारवाईची मागणी…

Read More

नरडवे श्री अंबादेवी मंदिरात आजपासून नवरात्र उत्सवशुक्रवार ११ ऑक्टोबर ला नवचण्डिका हवन…

कणकवली : नरडवे गावचे ग्रामदैवत श्री अंबादेवी मंदिरात परंपरेप्रमाणे गुरुवार 2 ऑक्टोंबर रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे . शुक्रवारी 11 ऑक्टोंबर रोजी पहाटे नवचंडी हवनाचे आयोजन करण्यात आले आहे. दसर्याला सोने लुटून या नवरात्रौत्सवाची सांगता होणार आहे.           मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. भक्तांच्या हाकेला धावणा-या अंबाबाईचा महिमा अगाध…

Read More
You cannot copy content of this page