देवगड तालुक्यातील बापर्डे मधील उबाठा ला धक्का…

आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठाच्या सक्रिय कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.. कणकवली : बापर्डे येथील माजी तंटामुक्ती अध्यक्ष व ऊबाठा गटाचे सक्रिय कार्यकर्ते संतोष मनोहर नाईक धुरे यांच्या नेतृत्वाखाली उमेश कृष्णा नाईक धुरे, हृदयनाथ नाईक धुरे, घनश्याम दुसंनकर, भगवान दत्ताराम नाईक धुरे, दिलीप बाळकृष्ण नाईक धुरे, किरण झोरे, प्रसाद अशोक नाईक धुरे, अभिषेक प्रसाद नाईक धुरे…

Read More

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करा…

कोकण रेल्वे चे भारतीय रेल्वेत विलीनीकरणासाठी कोकणातील २३ प्रवासी संघटनांची एकञित मुंबईत पञकार परिषद… ⚡सावंतवाडी ता.०२-: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ची स्थापना १९९० मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री, कै.जॉर्ज फर्नांडिस आणि अर्थमंत्री, कै. मधु दंडवते यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली बांधा-वापरा-हस्तांतरित करा (BOT) तत्त्वावर करण्यात आली. यात भारतीय रेल्वे ५१%, महाराष्ट्र २२%, कर्नाटक १५%, गोवा ६% व…

Read More

न्हावेली ग्रामपंचायत मध्ये महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी…

⚡सावंतवाडी ता.०२-: सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली ग्रामपंचायत येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी, तसेचं “जय जवान, जय किसान” चा नारा देणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दोन्ही महापुरुषांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच या निमित्ताने गावात अहिंसा दिवस, स्वच्छता दिवस यासारखे उपक्रम राबवण्यात आले.या कार्यक्रमावेळी न्हावेली गावचे सरपंच अष्टविनायक धाऊसकर, उपसरपंच अक्षय पार्सेकर…

Read More

राष्ट्रवादीची सावंतवाडीत ५ रोजी शिवराज्य यात्रेच आयोजन…

अमित सामंत ; जयंत पाटील, अमोल कोल्हे, यांच्या उपस्थितीत होणार गांधी चौकात भव्य सभा… ⚡सावंतवाडी ता.०२-: ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी लढवणार त्याठिकाणी शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आले असून त्या निमित्ताने ५ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी या यात्रेचं आयोजन करण्यात आला असून यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधी चौकात भव्य सभेचे आयोजन…

Read More

आता बदल हवो तर आमदार नवो…!

शहरात लावण्यात आलेल्या त्या बॅनरची चर्चा: दीपक केसरकर यांच्या विरोधात अज्ञाता कडून लावण्यात आलेत बॅनर.. ⚡सावंतवाडी ता.०२-: सावंतवाडी शहरात मंञी दिपक केसरकर यांच्या विरोधात अचानकपणे बॅनर झळकल्याने सर्वञ चर्चा सुरू झाली आहे, अज्ञाताकडून हे बॅनर लावल्याचे बॅनर वरील मजकूरावरुन कळते, हे बॅनर मालवणी भाषेत लिहीण्यात आले आहेत, यात केसरकरांनी जनतेची कशी फसवणूक केली हे त्यात…

Read More

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने ६ ऑक्टोबर रोजी निबंध स्पर्धा…

मालवण दि प्रतिनिधीदि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा सिंधुदुर्ग व महिला जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जिल्हास्तरीय भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक या दोन गटांमध्ये होणार आहे प्राथमिक गट इयत्ता…

Read More

ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा ज्येष्ठ सेवा पुरस्कार लक्ष्मणराव आचरेकर यांना प्रदान…

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी आचरा रामेश्वर मंदिर येथे पुरस्काराचे वितरण.. मालवण दि प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशीचा मानाचा ज्येष्ठ सेवा पुरस्कार लक्ष्मणराव भिवा आचरेकर यांना जाहीर झाला होता हा पुरस्कार मंगळवारी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी श्रीदेव रामेश्वर मंदिर आचरे येथे इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थांनाचे अध्यक्ष तथा धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई चे कार्याध्यक्ष…

Read More

राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याचा जामीन अर्ज फेटाळला…

⚡ओरोस ता.०१-: राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिल्पकार जयदीप आपटे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे.मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिल्पकार जयदीप आपटे यांनी आपल्याला जामीन मिळावा यासाठी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला होता. यावर मंगळवारी सुनावणी…

Read More

कोल्हापूरचे डी.आर.कन्स्ट्रक्शन आणि नाईक कुटुंब यांचे नाते काय..?

सुशांत नाईक यांनी जाहीर करावे:भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संतोष पुजारे यांचा सवाल.. कणकवली : ज्यांनी वडिलोपार्जित ठेकेदारी काका विजय नाईक, मुरलीधर नाईक ,भाऊ वैभव नाईक, सतीश नाईक, अनिल नाईक आणि स्वतः छोटा नाईक ठेकेदार असे असताना आणि ज्यांची हयात ठेकेदारी मिळवण्यात आणि भ्रष्टाचारात घर भरण्यात गेली त्या नाईक कुटुंबांनी ठेकेदारी या विषयावर नितेश राणे,…

Read More

अमित शहांचा भाजपा कार्यकर्त्यांवर विश्वास नसल्याने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी प्रयत्न सुरू…

अतुल रावराणेंचा घणाघात ; आमदार नितेश राणेंवर खोचक टीका.. कणकवली : सत्तेत असताना मागील अडीच वर्षे महाराष्ट्रातील जनतेला फसवलेत म्हणून तुम्हाला आता ठाकरे सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि भाजपला जोडा असा आदेश भाजपा नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यात घेतलेल्या बैठकीत दिला आहे. राज्यातील जनतेची दिशाभूल केल्यामुळे आणि फसवी आश्वासने दिल्यामुळे…

Read More
You cannot copy content of this page