जामसंडे तरवाडी येथे सापडली १ कोटी रूपये किंमतीची व्हेल माशाची उलटी…

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई ; जामसंडे तरवाडी येथील एकावर गुन्हा दाखल.. देवगड : प्रतिनिधी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जामसंडे तरवाडी येथे छापा टाकून सुमारे १ कोटी रूपये किंमतीचा व्हेल माशाचा उलटीसदृश पदार्थ ताब्यात घेतला आहे.हा पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी तेथीलच सुबोध रामचंद्र होडावडेकर(५६) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई ३० सप्टेंबर रोजी रात्री ८.५० वा.सुमारास…

Read More

बायोमेट्रिक हजेरीचे शासन आदेश न मानणा-यांवर कारवाई करा…

सामाजिक कार्यकर्त्यांचे दोडामार्ग पंचायत समितीसमोर बुधवारपासून उपोषण.. ⚡दोडामार्ग ता.०१-: प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात बायोमेट्रिक प्रणाली व हालचाल रजिस्टर ठेवण्याचा शासन आदेश असूनही ते अद्याप ठेवण्यात आलेले नाही.त्यामुळे शासनाचे आदेश न मानणा-या संबधित कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव (घोटगे ) व जेनिफर लोबो (साटेली भेडशी ) बुधवारी (ता. २) सकाळी दहा वाजल्यापासून…

Read More

टेंडर मॅनेज कसे होते हे निलेश राणेंनी आ. नितेश राणेंकडून शिकल पाहिजे…

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक:निलेश राणे जरी डॉक्टरेट मिळवली असली तरी नितेश राणेंनी भ्रष्टाचारात पीएचडी केली.. ⚡कणकवली ता.०१-: काल ओरोस येथे सार्वजनिक बांधकाम विभाग येथे टेंडर मॅनेज करण्यावरून शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावरून माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी विडिओ पोस्ट करून आमदार वैभव नाईक यांच्यावर टेंडर मॅनेज करण्यासाठी आमदार नाईक यांनी तो राडा केला असल्याची…

Read More

दाभोली तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी एकनाथ राऊळ…

⚡वेंगुर्ला ता.०१-: दाभोली तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी माजी उपसरपंच एकनाथ राऊळ यांनी सलग चौथ्या वर्षी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

Read More

निलेश राणे यांनी काल वैभव नाईक यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही…

रुपेश राऊळ : निलेश राणेंनी कितीही आरोप केला तरी जनता विश्वास ठेवणार नाही, वैभव नाईक यंदा हॅट्रिक मारणार.. ⚡सावंतवाडी ता.०१-: माजी खासदार निलेश राणे यांनी काल केलेला वैभव नाईक यांच्यावर आरोपात काही तथ्य नसून कुठेतरी आपलं भांड लपून ठेवण्यासाठी एक प्रकारे तो केविलवाणा प्रयत्न आहे, असा टोला विधानसभा रुपेश राऊळ यांनी लगावला. दरम्यान वैभव नाईक…

Read More

दहशतवाद संपला म्हणणारे जिल्हा परिषदेच्या घटनेवर गप्प का ?

उबाठाचे रुपेश राऊळ यांचा दीपक केसरकर यांना प्रश्न:येणाऱ्या काळात भंपक आमदाराला घरी बसवा, असे एकेरी भाषेत केले जनतेला आवाहन ⚡सावंतवाडी ता.०१-: दहशतवाद संपवला असे म्हणणाऱ्यांनी काल बाऊन्सर आणून जो काय प्रकार केला त्याबाबत ते आता गप्प का..? असा सवाल उभाठा सेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी नाव न घेता केसरकर यांना केला आहे. दरम्यान आज…

Read More

३ ऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत मुंबईचा संजय मांडे विजयी…

महिला गटातून मुंबईच्या काजल कुमारीने मारली बाजी.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं झालेल्या तिसऱ्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष गटातून मुंबईच्या संजय मांडे यांनी विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी ठाण्याच्या जाहिद एहमद फारुकी यांचा अटीतटीच्या सामन्यात पराभव केला, तर महिला गटातून मुंबईच्या काजल कुमारी हिने ठाण्याच्या मधुरा देवळे हीचा पराभव करत विजेतेपद पटकावले. आज…

Read More

असलदे सोसायटीला ऑडीट वर्ग ” अ ” प्राप्त…

शेतक-यांच्या विश्वासामुळे सोसायटीची प्रगती; चेअरमन भगवान लोके.. ⚡कणकवली ता.०१-: असलदे सोसायटी ही शेतक-यांची संस्था आहे . गेल्या ३ वर्षात संस्थेची आर्थिक उलाढाल गतीमान पध्दतीने वाढून ७१ लाखांवर पोहोचली आहे. संस्थेचे कर्ज वाटप वाढले तरी १०० टक्के संस्था पातळीवर वसुली आपली संस्था आहे. गावातील शेतक-यांनी माझ्यावर आणि माझ्या सहका-यांवर बिनविरोध विश्वास टाकला , त्या विश्वासाला साजेशी…

Read More

मळगाव हायस्कूलमध्ये औषधी रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री उपक्रम…

⚡सावंतवाडी ता.३०-: भारताची ओळख कृषी प्रधान देश अशी आहे. आपल्या देशाची लोकसंस्कृती कृषीच्या अवती भोवतीच राहिलेली आहे. इथल्या प्राचीन इतिहासाच्या खाणाखुणात, इथल्या सांस्कृतिक वैभवातही कृषी संस्कृती डोकावते. शेती किंवा निगा न करता निसर्गत:च उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात.या मुख्यत्वेकरून जंगलात (रानात), शेतांच्या बांधावर, माळरानात येतात. निसर्गात लागवड न करता या वनस्पती येतात. त्यामुळे या वनस्पतींमध्ये खनिजे…

Read More

परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाई न झाल्यास कायदा हातात घेऊ…

स्थानिक मच्छिमारांचा संतप्त इशारा: मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयावर दिली धडक.. ⚡मालवण ता.३०-: गेले काही दिवस मालवणच्या समुद्रात परराज्यातील हायस्पीड एलईडी ट्रॉलरचा धुमाकूळ वाढला असून अनधिकृत अशा बुल ट्रॉलिंग पद्धतीने होणाऱ्या मासेमारीमुळे मत्स्यसंपदेची लूट होत असून स्थानिक मच्छिमारांच्या बोटींवर चाल करून त्यांच्या समुद्रात टाकलेल्या जाळ्यांचे मोठे नुकसान हायस्पीड ट्रॉलर करत आहेत. यामुळे मच्छिमारांच्या…

Read More
You cannot copy content of this page