सहकारातून एनसीडीसीच्या माध्यमातून निलक्रांती अधिक प्रभावशाली होईल…
वर्षा झालटे ; मच्छीमारांच्या एक दिवसीय कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद… ⚡मालवण ता.२०-: सहकारातुन राष्ट्रीय सहकार विकास निगम महामंडळाच्या माध्यमातून निलक्रांती अधिक प्रभावशाली करता येईल असे प्रतिपादन तहसीलदार वर्षा झालटे यांनी येथे केले.लक्ष्मणराव इनामदार नैशनल अकॅडमी फॉर को ऑपरेटिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र एनसीडीसी पुणे, सहकार मंत्रालय, भारत सरकार आणि मत्स्यव्यवसाय विभाग भारत सरकार व मत्स्यव्यवसाय…
