अमित शहांचा भाजपा कार्यकर्त्यांवर विश्वास नसल्याने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी प्रयत्न सुरू…
अतुल रावराणेंचा घणाघात ; आमदार नितेश राणेंवर खोचक टीका.. कणकवली : सत्तेत असताना मागील अडीच वर्षे महाराष्ट्रातील जनतेला फसवलेत म्हणून तुम्हाला आता ठाकरे सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि भाजपला जोडा असा आदेश भाजपा नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यात घेतलेल्या बैठकीत दिला आहे. राज्यातील जनतेची दिशाभूल केल्यामुळे आणि फसवी आश्वासने दिल्यामुळे…
