महेश सारंग: नव्या वर्षात होणार जंगी सत्कार..
⚡सावंतवाडी ता.२४-: महायुतीच्य पदाधिकाऱ्यांकडून उद्या होणारा जिल्ह्यातील मंत्री नितशे राणे यांच्या सह दोन आमदारांचा नागरिक सत्कार कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबतची माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी दिली आहे लवकरच नव्या वर्षात तिनहि आमदारांचा भव्य नागरिक सत्कार होणार असल्याचे देखील श्री सारंग यांनी यावेळी स्पष्ट केले.
