संग्राम साळसकर यांची युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती…!
⚡मालवण ता.१७-:शिवसेना पक्षाच्या युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष (कुडाळ, मालवण) पदी मालवण येथील युवा नेतृत्व संग्राम सुधीर साळसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना सचिव म्हणून यशस्वी जबाबदारी पार पाडणाऱ्या संग्राम यांच्या कार्याची दखल घेऊन त्याना जिल्हाध्यक्ष पदी बढती देण्यात आली असून पक्ष नेतृत्वाने त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख…
