मालवण भरड येथील दत्त मंदिरात गुरुद्वादशी उत्सव साजरा…
मालवण (प्रतिनिधी) मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात आज गुरुद्वादशी चा उत्सव उत्साहात साजरा झाला. यानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रम पार पडले. यानिमित्त पहाटे काकड आरती झाल्यावर सकाळी महापूजा संपन्न झाली. तर दुपारी नैवेद्य दाखविल्यावर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती दर्शवत दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. यानंतर सायंकाळी मालवण शहरातून…
