Headlines

सेंट्रल इंग्लिश स्कूलचे गणित संबोध परीक्षेत उल्लेखनीय यश…

⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे 1 . या परीक्षेत इ . ५ वी तील ९ विद्यार्थी व इ. ८ वी तील९ विद्यार्थी असे एकुण १८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.या परीक्षेत इ .५ वी तील कु . रेहम अल्ताफ बेग ,…

Read Full News

ओटवणे येथे १९ ऑक्टोबर रोजी दशक्रोशी मर्यादित नरकासुर स्पर्धा…

⚡सावंतवाडी ता.१६-:ओटवणे गावठणवाडी येथील चौगुलेवाडी मित्रमंडळाच्यावतीने रविवार १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता ओटवणे नं १ नजीक ओटवणे दशक्रोशी मर्यादित नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही नरकासुर स्पर्धा ओटवणे, विलवडे, सरमळे, भालावल, कोनशी, बावळाट, तांबोळी, असनिये, चराठा, कारीवडे, माजगाव या गावांसाठी मर्यादीत आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १०००२/- रूपये (श्री. बबलू गावकर पुरस्कृत), द्वितीय पारितोषिक:…

Read Full News

कणकवलीत सायंकाळी पावसाचा जोर…

दिवसभर उष्णतेने नागरिक हैराण:ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली.. कणकवली : दिवसभर प्रखर उष्णतेने नागरिक हैराण झाले असतानाच बुधवारी सायंकाळी अचानक पावसाने हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास काही मिनिटांतच आकाश काळवंडले आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. अचानक आलेल्या या पावसाने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा दिला असला, तरी शेती पिकांसाठी मात्र हा पाऊस…

Read Full News

सौ. शमिका समीर नाईक यांच्या ‘सुरभी’ काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन…

⚡सावंतवाडी ता.१५-: पूर्वाश्रमीच्या इन्सुली येथील आणि सध्या चराठा येथील सौ शमिका समीर नाईक यांच्या “सुरभी” या पाहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. माजगाव पंचक्रोशी मन विकास ग्रंथालय मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्याचे औचित्य साधून हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला.यावेळी सावंतवाडीच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, माजी…

Read Full News

वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कारासाठी सिंधुदुर्गची निवड…

⚡सिंधुदुर्गनगरी ता १५-:सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज बुधवारचा दिवस विशेष ठरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवाला गेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याने वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कारावर आपली मोहर उठवली आहे. नितेश राणे यांचे पालकमंत्री पद सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वरदान ठरू लागले आहे. याचाच प्रत्यय बुधवारच्या…

Read Full News

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी वितरणात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल स्थानी…

पालकमंत्री नितेश राणे घेत आहेत विभाग निहाय आढावा:निधी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च करण्याचे निर्देश.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१५-: जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयाकरीता सन २०२५-२६ करीता रु २८२.०० कोटी रुपयांचा नियतव्यय शासनस्तरावरुन मंजूर झालेला आहे.जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर नियतव्ययापैकी ३० टक्के रक्कम म्हणजेच रु ८४.६० कोटी रुपये दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी प्राप्त झालेले होते. जिल्हा नियोजन…

Read Full News

याज्ञिक परीक्षेत वायंगणी गुरूकूलचे घवघवीत यश…

⚡वेंगुर्ला ता.१५-: पुणे येथे झालेल्या याज्ञिक परीक्षेसाठी मालवण-वायंगणी येथील सद्गुरू स्मार्त गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.यात स्मार्त प्रवेश परीक्षेत कुशल दामले (वेंगुर्ला) व वेदांत गोगटे (वेतोरे) यांनी द्वितीय श्रेणी, संपूर्ण अभिज्ञ परीक्षे आर्य जोशी (दाभोली), विश्वेश कोवाडकर (बेळगांव), श्रेयस कांदोळकर (मडिकेरी) व वरद आठवले (अलिबाग) यांनी प्रथम श्रेणी, शादुर्ल रामतीर्थकर (नृसिहवाडी) याने द्वितीय श्रेणी,…

Read Full News

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्ण साहित्य व फळांचे वाटप…

⚡वेंगुर्ला ता.१५-: भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथील उपजिल्हा रूग्णालयाला विविध अत्यावश्यक रूग्ण साहित्य तसेच याच रूग्णालयातील महिला व पुरूष रूग्णांना फळेवाटप करण्यात आली.यावेळी भाजपाचे प्रदेश सदस्य शरद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, जिल्हा सरचिटणीस साईप्रसाद नाईक, जिल्हा सदस्य सुहास गवंडळकर, जिल्हा सरचिटणीस वसंत तांडेल, वेंगुर्ला उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.संदीप सावंत,…

Read Full News

गणित संबोध परीक्षेत झाराप कामळेवीर शाळेचे यश…

⚡वेंगुर्ला ता.१५-: सिधुदुर्ग गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत झाराप कामळेवीर प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीमधून बसलेले १९ पैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कु. आराध्या महेश आळवे हिने ९६ गुण मिळवित शाळेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला.परीक्षेमध्ये द्वितीय-श्रीया प्रविण गोवेकर (९४) आणि तृतीय-श्रेया रविकांत मुंडये (८८) यांनी क्रमांक पटकाविले. तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये अनुष्का सोनगे, रिया रेडकर,…

Read Full News

भजन कलाकार संघटना सिंधुदुर्गची १७ ऑक्टोबरला मळगाव येथे बैठक

बांदा/प्रतिनिधीसावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातील सर्व संगीत व भजन क्षेत्रातील वारकरी भजन मंडळी, वादक, तबलावादक, कीर्तनकार तसेच अन्य भजनकलावंत यांना “भजन कलाकार संघटना सिंधुदुर्ग” या नव्याने स्थापन झालेल्या संघटनेच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही बैठक शासन दरबारी मान्यता मिळविणे, संघटनेचे कार्यकारी मंडळ स्थापन करणे तसेच कलाकारांच्या समस्या, मानधन, विमायोजना आणि शासनाच्या विविध योजनांचा…

Read Full News

You cannot copy content of this page