Headlines

माणसाने नेहमी शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये असले पाहिजे…

वीरसिंह वसावे:बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये बहिस्थ बी.एस्सी. शिक्षणक्रमाचा शुभारंभ.. कुडाळ : माणसाने नेहमी नवनवीन ज्ञान शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये असले पाहिजे. मग ते इतरांच्या अनुभवातून असो किंवा स्वाभिमातून असो. वाचनातून असो किंवा शिक्षकांच्या शिकवण्यातून असो. आपण नेहमी शिकत राहिले पाहिजे. शिकण्यातून सतत ज्ञान मिळत असते. आपण ज्ञानाने अपडेट असले पाहिजे.”असे उद्गार कुडाळ तालुका तहसीलदार विरसिंग विसावे…

Read Full News

ग्रामस्थ कला क्रीडा मंडळ’ वरवडेची नवी कार्यकारिणी जाहीर…

संघटनात्मक बळकटीसह नव्या कार्यकारिणीची निवड.. कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे गावातील ग्रामस्थ कला क्रीडा मंडळ या सामाजिक व सांस्कृतिक संस्थेची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. संस्थेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड सर्वसंमतीने करण्यात आली असून, या कार्यकारिणीमुळे गावातील कला, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांना नवे बळ मिळणार आहे. या नव्या कार्यकारिणीत संतोष प्रकाश पुजारे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात…

Read Full News

सौ. भक्ती प्रसाद गांवस – तावडे हिला जे. जे. टी. विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त…

सावंतवाडी/ प्रतिनिधीसौ. भक्ती प्रसाद गांवस – तावडे हिला जे. जे. टी. विद्यापीठ राजस्थान यांची डॉक्टर ऑफ फिलोसफी ( पीएचडी ) पदवी प्राप्त झाली आहे. भक्ती गावस हिने श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिबडेवाला विश्वविद्यालय विद्यानगरी, झुंझुनू राजस्थान येथे लायब्ररी ऑफ सायन्स या विषयात ” बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड ( तृतीय ) का पुस्तकालय मे विशेष योगदान…

Read Full News

पणदूर ओव्हरब्रिजवरील अपघातात पाच जखमी…

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर पणदूर ओव्हरब्रिज येथे आज सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास झालेल्या कारच्या भीषण अपघातात कारमधील पाच प्रवाशी जखमी झाले असून, कारचे मोठे नुकसान झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हि कार कणकवलीच्या दिशेने जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना तातडीने ओरोस…

Read Full News

आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रामध्ये हिंदी भाषा पंधरवडा साजरा…

निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद:मोहन कावळे आणि सौ. शिल्पा निगुडकर स्पर्धेत प्रथम.. सिंधुदुर्ग : आकाशवाणीच्या वतीने अलीकडेच १४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत हिंदी भाषा पंडरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रामध्ये सुद्धा विविध उपक्रम राबवून हा हिंदी भाषा पंधरवडा साजरा करण्यात आला. त्याची सांगता अलीकडेच आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी मध्ये करण्यात आली. यावेळी घेण्यात…

Read Full News

वाघ सावंत टेंब येथील धोकादायक वीज खांब बदलला…

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार.. कुडाळ : शहरातील वाघ सावंत टेंब येथे धोकादायक लोखंडी गंजलेला लाईट पोल नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या माध्यमातून तात्काळ बदलून काँक्रीट पोल बसवण्यात आला. कुडाळ वाघ सावंत येथील धोकादायक पोल असल्यांची माहिती तेथील नागरिक यांनी मंदार शिरसाट यांना दिली सदर गोष्टीची तात्काळ दखल घेत महावितरणला सांगून हा धोकादायक पोल तात्काळ बदलण्यात…

Read Full News

मिलाग्रीस हायस्कूलच्या जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत यश…

⚡सावंतवाडी ता.१६-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे करण्यात आले होते.या स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या कु.करण कासरलकर याने घवघवीत यश संपादन केले आहे.त्याने 14 वर्षाखालील मुलांच्या वयोगटात गोळाफेकमध्ये प्रथम स्थान व थाळीफेकमध्ये द्वितीय स्थान पटकावले आहे.या विद्यार्थ्याची रत्नागिरी येथे…

Read Full News

सामाजिक भावनेतून डॉ. शंतनू तेंडोलकर यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सेवा…

ॲड. निरवडेकर, रविंद्र चव्हाण आणि विशाल परब यांचा उपक्रमासाठी पुढाकार ⚡सावंतवाडी ता१६-: उपजिल्हा रुग्णालयातील फिजीशीयनची कमतरता लक्षात घेता येत्या दोन दिवसांत याठिकाणी डॉ. शंतनू तेंडोलकर हे सामाजिक भान ठेवून आपल्या वेळेनुसार महिन्याचे तीस दिवस सेवा देणार आहेत. दोन ऑन कॉल व्यतिरिक्त हे तिसरे फिजीशीयन असणार आहे. यासाठी ॲड. अनिल निरवडेकर यांनी पुढाकार घेतला असून त्यांना…

Read Full News

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात फिजीशीयनची कमतरता भरून काढणार …

डॉ. शंतनू तेंडोलकर:ॲड. अनिल निरवडेकर यांच्या पुढाकारातून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दोन दिवस सेवा; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व युवा नेते विशाल परब यांचे सहकार्य.. ⚡सावंतवाडी ता१६-: उपजिल्हा रुग्णालयातील फिजीशीयनची कमतरता लक्षात घेता येत्या दोन दिवसांत याठिकाणी डॉ. शंतनू तेंडोलकर हे सामाजिक भान ठेवून आपल्या वेळेनुसार सेवा देणार आहेत. दोन ऑन कॉल व्यतिरिक्त हे तिसरे फिजीशीयन…

Read Full News

कोळंब नं.१ शाळेला ह्युमन राईट असोसिएशनकडून १६ हजारांचा कलर प्रिंटर प्रदान…

⚡मालवण ता.१६-:मालवण तालुक्यातील पूर्ण प्राथमिक शाळा कोळंब नंबर – १ या शाळेला ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे जिल्हा सचिव श्री. अर्जुन परब यांच्या प्रयत्नातून 16000 रू. किंमतीचाइपसन कंपनीचा कलर प्रिंटर वायफाय सुविधे सहीत प्रदान करण्यात आला.याबाबतचा कलर प्रिंटर प्रदान समारंभ ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या…

Read Full News

You cannot copy content of this page