Headlines

पाच नाही, नऊ वर्ष जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली…

महेश कांदळगावकर ; महिला नगराध्यक्षा मालवणच्या विकासासाठी संधीचं सोनं करतील… मालवण, दि प्रतिनिधीशिवसेना-भाजप युती आणि मालवणच्या जनतेच्या आशीर्वादामुळे २०१६ ते २०२१ या कालावधीत मला मालवण नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना नगरपालिकेतील कर्मचारी म्हणून काम केल्याच्या प्रशासकीय अनुभवाच्या बळावर मालवण शहराच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासोबतच पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी १०० कोटी रुपयांची विकासकामे…

Read Full News

दिवाळीसाठी फ्लाय९१ कडून अतिरिक्त उड्डाणांची घोषणा…

गोवा, सिंधुदुर्ग, पुणे, हैदराबाद आणि बेंगळुरू या मार्गांवर अतिरिक्त उड्डाणे:उड्डाणांची तिकिटे विमानसेवेच्या संकेतस्थळावर उपलब्ध.. कुडाळ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या प्रवासी संख्येला प्रतिसाद देत, प्रादेशिक विमान सेवा फ्लाय९१ने पश्चिम आणि दक्षिण भारतातील महत्त्वाच्या मार्गांवर सणासुदीच्या काळासाठी विशेष अतिरिक्त उड्डाणांची घोषणा केली आहे. गोवा, सिंधुदुर्ग, पुणे, हैदराबाद आणि बेंगळुरू या मार्गांवर अतिरिक्त उड्डाणे होणार आहेत.दिवाळीत वाढलेल्या प्रवासी…

Read Full News

कुडाळ रोटरी व लायन्स लायन्स क्लबच्यावतीने जागतिक पांढरी काठी दिन साजरा…

कुडाळ : राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघ महाराष्ट्र कोकण तसेच रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि लायन्स क्लब कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पांढरी काठी दिन मोठ्या उत्साहात आणि सामाजिक ऐक्याच्या भावनेने अलीकडेच कुडाळ येथील मराठा समाज हॉल मध्ये साजरा करण्यात आला. या विशेष दिनानिमित्ताने कुडाळ शहरात दृष्टीहीन बांधवांची “जागृती रॅली” काढण्यात आली.या विशेष दिनानिमित्ताने काढण्यात आलेली हि…

Read Full News

झाराप जीवदानच्या आकर्षक शुभेच्छा पत्राना दिवाळीत मोठी मागणी…

कुडाळ : झाराप जीवदान विशेष शाळा मतिमंद मुलांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या या संस्थेच्या मुलांनी खास दिवाळीसाठी आकर्षक शुभेच्छापत्रे तयार केली आहेत. परिसरातून यांना मोठी मागणी आहे.तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या दीपोत्सवात जीवदान शाळेच्या मुलांनी मेहनतीने आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दिवाळीसाठी लागणारी शुभेच्छापत्रे, आकाश कंदील, पणत्या, विविध प्रकारचे साबण,फराळ अशा वस्तू तयार केल्या आहेत. सतत एक पाऊल…

Read Full News

कणकवली नगरपंचायत मध्ये २०० हुन अधिक दुबार मतदार…

कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये जनहित याचिका दाखल करणार:युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक.. ⚡कणकवली ता.१७-: आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत च्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. १५ दिवसांच्या फरकावर या निवडणुका पार पडतील अशी आकांशा सर्व जनतेची आहे. असे असताना काही गावातील नागरिकांचे मतदान हे नगरपंचायत भागात आहे व ग्रामीण भागात पण आहे. हे नागरिक दोन्ही…

Read Full News

सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या कु . वसंत गवसची विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड…

⚡सावंतवाडी ता.१७-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा ओरोस क्रीडासंकुल येथे गुरुवारदि. १६ .१०.२०२५ रोजी संपन्न झालेल्या शालेय जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत १७ वर्षाखालील विद्यार्थी गटात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या कु . वसंत संदिप गवस याने तिसरा क्रमांक मिळवून विभागस्तरावर धडक मारली .कु . वसंत गवस विभागस्तरीय…

Read Full News

उड्डाण पुलाखालील रस्ता अधिकृत करा. अन्यथा एकमार्गी जाण्याचे आदेश द्या…

पूर्वीपासून अस्तित्वात असलेला रस्ता पुन्हा सुरू करा.बांदा भाजपची मागणी.. बांदा:- येथील उड्डाणपूल वाहतुकीस सुरू करण्यात आले असून त्याखाली केवळ दोडामार्ग मधून बांदा शहरात येण्याकरिता रस्ता ठेवण्यात आला आहे. परंतु निमजगा रस्त्यावरून कट्टा कॉर्नर येथे येण्याकरिता रस्ता ठेवण्यात आलेला नाही. त्याकरता आज बांदा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या सावंतवाडी कार्यालयाला भेट देत कनिष्ठ अभियंता रोहित गवस यांना…

Read Full News

नेमळे ग्रा.पं‌.कडून आरोग्य उपकेंद्राला ४० हजार रुपयांची औषधे…

रुपेश राऊळ यांनी केले कौतुक.. सावंतवाडी : नेमळे ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनी गावातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ४० हजार रुपयांची औषधे नेमळे आयुष्यमान आरोग्य उपकेंद्राला देऊन पुण्ण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख, माजी पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांनी केले. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व…

Read Full News

जिल्हा बँकेवर केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप करणारे तेली पुरावे कधी समोर आणणार…?

रुपेश राऊळ:जिल्हा बँक प्रकरणात तेलींनी सेटलमेंट केली का..? ⚡सावंतवाडी ता.१७-: जिल्हा बँक व अध्यक्ष मनिष दळवींवर राजन तेली यांनी टीका करत चौकशीची मागणी केली. त्या चौकशीच काय झालं ? याच उत्तर तेली त्यांनी द्यावं, जनतेला उत्तर हव आहे. जिल्हा बँकेवर केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप करणारे तेली पुरावे कधी समोर आणणार ? असा सवाल उबाठा शिवसेनेचे विधानसभा…

Read Full News

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांचे दिवाळीभेट वस्तू प्रदर्शन…

कुडाळ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांतर्फे दिवाळी गृहपयोगी वस्तू व खाद्य पदार्थ यांचे नुकतंच प्रदर्शन भरवण्यात आले.संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, संस्था सीईओ अमृता गाळवणकर, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या चैताली बांदेकर, नर्सिंग कॉलेज च्या प्राचार्य कल्पना भंडारी व इतर शिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.दरवर्षी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या…

Read Full News

You cannot copy content of this page