Headlines

रामगड बेळणे चेक पोस्टवर सीसीटीव्ही बसवा…

रामगड सरपंच शुभम मठकर यांचे निवेदन.. मालवण दि प्रतिनिधीआचरा राज्य महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वीच हिट एंड रन सारखा प्रकार महामार्गावर झाला. मात्र महामार्गावर कुठेही वाहतुकीवर नजर ठेवणारी सीसीटीव्ही यंत्रणा नाही. काही खाजगी दुकानदारांजवळ सीसीटीव्ही असून त्यातून गुन्हेगारांचा शोध घेणं कठीण आहे.त्यामुळेच रामगड- बेळणे येथील चेकपोस्ट वर सीसीटीव्ही यंत्रणा बसवल्यास गुन्हेगारांचा शोध घेण…

Read Full News

काळेथर येथे भात पीक कापणीबाबत मार्गदर्शन…

⚡मालवण ता.१८-:मालवण तालुक्यातील काळेथर येथील शेतकरी जयवंत मयेकर यांच्या भात प्रक्षेत्रावर पीक कापणी प्रयोग झाला. सदर कापणी प्रयोगावेळी सिंधुदुर्गचे कृषी उपसंचालक सिंधुदुर्ग ज्ञानेश्वर बढे यांनी पर्यवेक्षण तसेच मार्गदर्शन केले. पिकाची उत्पादकता ठरवण्यासाठी दरवर्षी प्रत्येक महसूल मंडळात पीक कापणी प्रयोग घेतले जातात असे त्यांनी या कापणी प्रयोगारम्यान सांगितले तसेच सदर कापणीवेळी त्यांनी स्वतः वैभव विळ्याने भात…

Read Full News

जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत देवबाग हायस्कुलचा ओमकार कुमठेकर प्रथम…

⚡मालवण ता.१८-:क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ओरोस येथे आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शासकीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग या प्रशालेतील इयत्ता आठवीचा विद्यार्थी ओमकार धनंजय कुमठेकर याने बालगटातून थाळीफेक या क्रीडा प्रकारामध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला असून…

Read Full News

वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले पर्यावरणपूरक आकाश कंदील…

⚡मालवण ता.१८-:प्लास्टिकपासून बनविलेल्या आकाश कंदीलला पर्याय म्हणून पर्यावरण पूरक आकाश कंदील तयार करण्याची कार्यशाळा कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे घेण्यात आली. यामध्ये मुलांनी जुन्या काठाच्या साड्या तसेच रंगीत कागद, पुठ्ठा इत्यादी पर्यावरण पूरक साहित्याद्वारे आकर्षक असे आकाश कंदील बनविले. मुलांमधील सृजनशीलता, सौंदर्य दृष्टिकोन, कृतीशीलता, संघभावना ही मूल्ये रुजवण्यासाठी तसेच टाकाऊ पासून शोभिवंत…

Read Full News

पाट हायस्कूल येथे महिलांची आरोग्य तपासणी…

कुडाळ : पाट हायस्कूल येथे एस एस पी एम हॉस्पिटल पडवे येथील आरोग्य पथकाकडून तपासणी करण्यात आली. विशेषता विद्यार्थी आणि स्त्रियांसाठी ही आरोग्य तपासणी आयोजन केले होतेयावेळी डॉक्टर सुधीर सांबरे, संजय जोशी, संजना गवस . विकास लुडबे, निशांत श्रीवास्तव यांच्यातर्फे आरोग्य तपासणी करण्यात आली. तर सहाय्यक म्हणून दीपेश गोसावी, राहुल कदम, विष्णू गोसावी, कांचन जाधव,…

Read Full News

सावंतवाडीत २८ नोव्हेंबर रोजी प्रथमच आगळावेगळा वॉकाथॉन स्पर्धेच आयोजन…

सचिन बिरजे:सहभागींसाठी निवास, भोजन व वैद्यकीय सुविधा उपलब्ध.. ⚡ सावंतवाडी,ता.१८-: कोकणात प्रथमच ‘कोकण ट्रेल २०२५’ हा आगळावेगळा वॉकाथॉन (Walkathon) आयोजित होत आहे. सिंधुदुर्गमधील जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती ‘ग्रीन ट्रेल फाउंडेशन’चे अध्यक्ष सचिन बिरजे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, कोकण ट्रेल…

Read Full News

‘वेंगुर्ले शहर विकासाच्या संकल्पना’ विषयावर रविवारी चर्चासत्र…

⚡वेंगुर्ले ता.१८-: वेंगुर्ले शहर नागरी कृती समिती या अराजकीय संस्थेच्या पुढाकाराने व शहरातील सर्व नागरिकांच्या सहकार्याने शहर विकासाच्या संकल्पना’ या विषयावर नाविन्यपूर्ण चर्चासत्र रविवार १९ रोजी दुपारी ठीक ३ ते ५ यावेळेत नगर वाचनालय, वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आले आहे. सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून वेंगुर्ले शहर पुढील ५ वर्षात म्हणजे २०३१ पर्यंत कसे असावे यावर…

Read Full News

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा वाढदिवस दिवीज्या वृद्धाश्रमात केक कापून साजरा…

वाढदिवसानिमित्त अन्नधान्याचे वाटप:आजी आजोबांच्या चेहऱ्यावरचं हास्य हेच आमचे खरे समाधान; युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर.. ⚡कणकवली ता.१८-:राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर व सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आल आहे.अबीद नाईक यांचा वाढदिवस नुकताच दिवीजा वृद्धाश्रमात केक कापून साजरा करण्यात आला.प्रसंगी अन्नधान्याचे वाटप देखील वाढदिवसानिमित्त करण्यात आले.अबिद नाईक यांच्या…

Read Full News

पाट हायस्कूलमध्ये शुभेच्छा कार्ड कार्यशाळा…

⚡कुडाळ ता.१८-: शुभेच्छा कार्ड आणि दिवाळी हे अतूट नाते आहे. आजच्या डिजिटल युगात हे नाते टिकवायचे असेल तर अशा कार्यशाळेची गरज आहे. त्यामुळे पाट हायस्कूलमध्ये कलाशिक्षक संदीप साळसकर यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन आले होते.एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी या संस्थेमध्ये विविध कलाविषयक उपक्रम घेतले जातात. या उपक्रमामधून विविध चित्रांचे निर्मितीही केली…

Read Full News

ज्ञानाबरोबर अंगभूत कलेचा विकास हेच खरे शिक्षण…

प्रशांत धोंड:बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचा ‘स्वर संध्या’ कार्यक्रम ठरला यादगार.. कुडाळ : ज्ञानाबरोबर अंगभूत कलेचा विकास जेथे केला जातो तेच खरे शिक्षण बौद्धिक ज्ञानाबरोबर कलेची दोस्ती जगण्याचे मर्म सांगून जाते.अशा प्रकारचे शिक्षण देण्यामध्ये बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचा हातखंड आहे. अशा शब्दात निवृत्त मुख्याध्यापक तथा सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रशांत धोंड यांनी संस्थेचे कौतुक केले. बॅरिस्टर…

Read Full News

You cannot copy content of this page